सिया गोयल आणि चेतन चौधरी याच्याबाबत हादरवणारी माहिती समोर…

पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. 16) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केला आहे. […]

अधिक वाचा...

सिया गोयल हिचं व्हॉट्सॲप चॅटमधून उघड झाली धक्कादायक माहिती…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतन याची होणारी भावी पत्नी आणि या प्रकरणातील आरोप सिया गोयल ही आधीच विवाहित असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच घरच्यांपासून लपवून गुपचूप लग्न केले होते, असा खळबळजनक […]

अधिक वाचा...

सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला संपवण्यासाठी केलेल्या नियोजनादरम्यान मोबाईलवर ‘कोडवर्ड’ (सांकेतिक भाषा) आणि ‘निकनेम’ (टोपणनावे) वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा डिलीट झालेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश मिळवले असून, आता हे चॅट्स डिकोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आरोपी सिया […]

अधिक वाचा...

पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, सिया आणि चेतनकडून पोलिसांना समानधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पोलसांनी लाय डिटेक्टर (पॉलिग्राफ टेस्ट) करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. सिया गोयल आणि चेतन अग्रवाल याची आज (शुक्रवार) पोलिस कोठडी संपल्याने दोघांना न्यायालयात हजर […]

अधिक वाचा...

सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…

पुणे: केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी संगनमत करूनच केतनला लोहगडावर संपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहे. दोघांची कसून चौकशी केली जात आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस आरोपी चेतन चौधरी याला आज पहाटे लोहगडावर घेऊन दाखल झाले होते.. क्राइम सीन […]

अधिक वाचा...

केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (वय २४) याचा मृत्यू हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. केतन अगरवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधातील अडथळा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!