
दोन मुलांच्या आईला नवऱ्याने भररस्त्यात प्रियकरासोबत पकडले; मिठी मारली अन्…
वाराणसी (उत्तर प्रदेश) : वाराणसीतील कॅंट रेल्वे स्थानक परिसरात दोन मुलांची आई तिच्या प्रियकराला (वय २०) भेटण्यासाठी आल्याने आणि तिच्या पतीने तिला तेथेच गाठल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याच्या कडेला एका तरुणाला भेटण्यासाठी आली होती. याची माहिती तिच्या पतीला मिळाल्यानंतर तोही घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. यावेळी महिलेने आपण संबंधित प्रियकरासोबतच राहणार असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. महिलेने तरुणाला मिठी मारली असताना तरुण मात्र तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. या प्रकारामुळे रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही काळ पती, पत्नी, तरुण आणि कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेला.
View this post on Instagram
दरम्यान, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. मात्र, व्हिडिओतील व्यक्तींची ओळख, घटनेची नेमकी पार्श्वभूमी आणि या प्रकरणाबाबत पोलिसांकडे कोणती तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
जालना! प्रियकराच्या मदतीने लग्नानंतर केला नवऱ्याचा खून; नाहीतर तुझा गेम करेन…
लग्नानंतर कष्ट करून पत्नीला पोलिस बनवलं अन् नोकरी मिळताच ठोकली प्रियकरासोबत धूम…
प्रियकरासोबत फिरायला गेली, परंतु मृतदेह घरी आला…
पती भजनाच्या कार्यक्रमात व्यस्त अन् पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत…
प्रियकराच्या सांगण्यावरून नर्सने केला नवऱ्याचा सलाईनमधून क्रुर मर्डर…

