
कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…
बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून अशोक मोहिते याला वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात अशोक मोहिते गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केज शहरातील चौकात अशोक मोहितेव याच्यावर हा हल्ला केला आहे.
हल्लेखोरांनी लोखंडी पाईप आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. शिवाय, त्यांनी जीवे मारण्याची धमकीही दिली. संतोष देशमुख प्रकरणाच्या बातम्या पाहिल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आम्हाला दिली गेली. हे आरोपी आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत’, असा आरोप अशोक मोहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. अशोक मोहिते याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी तपास करत दोघांना कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या करताना सरपंचाला हालहाल करुन मारण्यात आले. त्यानंतर बीडमधील खंडणी, दहशत, टोळ्यांचे राज्य समोर आले आहे.
धनंजय मुंडे यांना करुण शर्मा यांना द्यावी लागणार दोन लाख रुपयांची पोटगी…
वाल्मिक कराड याचा PSI सोबतचा फोन व्हायरल; मी बीड जिल्ह्याचा बाप…
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…
बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…
तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…
वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली; तुरुंगातून हलवलं, ICU मध्ये उपचार सुरू…
वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

