ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…
पुणे: ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटील याला अटक केल्यानंतर चौकशीत आता धक्कादायक असे खुलासे समोर येऊ लागले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर खळबळ उडाली होती. ससून रुग्णालयात बसून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असे. रुग्णालयात जास्त काळ राहण्यासाठी तो डॉक्टरांना पैसे द्यायचा. रुग्णालयातील कर्मचारी आणि पोलिसांना पैसे […]
अधिक वाचा...ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
पुणे : पुणे पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ससूनमधून पळून जाण्यास ललितला या दोन मैत्रिणींनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईमधून मुसक्या आवळल्या. गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा ललित […]
अधिक वाचा...रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…
शिरुर (तेजस फडके) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गजानन मारणे याचा दर्शन घेतल्यानंतर सत्कार करण्यात आला. मात्र गुंड मारणेचा हा सत्कार गावातील काही नेत्यांना ऐन ग्रामपंचायत […]
अधिक वाचा...कवठे येमाई परिसरात पडला सुखोई विमानाचा पार्ट अन्…
सविंदणे (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या कवठे येमाई परिसरात सुखोई विमानाचा पार्ट पडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मंगळवारी (ता. १७) दुपारी १२ च्या सुमारास सरावादरम्यान विमानाचा ६०-७० फूट लांबीचा पाइप सदृश मेटल पार्ट कवठे गावाच्या हद्दीत गांजेवाडी या परिसरात पडला होता. फाकटे, गांजेवाडी परीसरात हा पार्ट शोधून […]
अधिक वाचा...मीरा बोरवणकर यांचे आरोप अजित पवार यांनी फेटाळले; घटनाक्रम…
मुंबई : पुणे शहरच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी येरवडा पोलिस स्टेशनच्या जागेच्या लिलावावरून तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मीरा बोरवणकर यांच्या या आरोपांनंतर स्वत: अजित पवार यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेतली. याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. तसेच जमिनीच्या लिलावावेळी काय झाले? याचा संपूर्ण घटनाक्रमच सांगितला. अजित […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!
पुणे (संदीप कद्रे): इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे यांचेमार्फत ‘परिवर्तन- प्रिझन टू प्राईड टू प्राईड’ उपक्रम येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे सुरू आहे. २६ व २७ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित अखिल भारतीय अंतरकारागृह बुध्दिबळ स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय विजेते पदाचा मान मिळवत निर्विवाद वर्चस्व गाजविले व जागतिक कारागृह ऑनलाइन […]
अधिक वाचा...नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
पुणेः पुणे शहरातील नवले पुलाजवळ कंटेनरला धडक बसल्यानंतर ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली. या आगीत ट्रकच्या केबीनमध्ये बसून प्रवास करणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी (ता. १६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रक मक्याचा भुसा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. ट्रक नऱ्हे येथील स्वामी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
पुणे: पुणे शहरातील विश्रांतवाडी चौकात ऑईलच्या टॅंकरचा धक्का लागून दुचाकीवरील जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलींची आई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साक्षी आणि श्रध्दा झा (वय साडेतीन वर्षे, रा.भोसरी) अशी मृत जुळ्या मुलींची नावे आहेत. त्यांची आई किरण झा (वय 38) अपघातात जखमी झाली आहे. याप्रकरणी […]
अधिक वाचा...ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
पुणे : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातू पळू गेला असून, पोलिस त्याच्या शोध घेत आहेत. ललित पाटील याला शोधण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भुषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे […]
अधिक वाचा...पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…
पुणे: पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा बदल करून मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजांवर’ वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सर आवाज काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. पोलिसांनी त्याची दखळ घेतली आहे. पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांना आवाज करणाऱ्या बुलेटवर […]
अधिक वाचा...
