मोठी बातमी! अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आले आहे. बारामतीमधील अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या लियरजेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकच्य बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत […]

अधिक वाचा...

अजितदादांच्या अंत्यसंस्कारावेळी लाखो रुपयांची चोरी; 7 चोरट्यांना अटक…

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती येथे अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नेते, कार्यकर्ते बारामतीत आले होते. मात्र, अंत्यसंस्कारावेळीच्या गर्दीचा गैरफायदा घेत काही चोरट्यांनी उपस्थित नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना गर्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आणि […]

अधिक वाचा...

राज्य सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश…

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. 28) बारामती जवळ विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली असून तीन दिवस शासकीय दु:खवटा पाळण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या […]

अधिक वाचा...

अजित पवार यांची सावलीही अनंतात विलीन; विदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार…

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण बुधवारी (ता. २८) अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही समावेश होता. फलटण तालुक्यातील तरडगाव या त्यांच्या मूळगावी काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. ते मागील काही […]

अधिक वाचा...

दादा मिश्किलीने म्हणाले, ‘आयला गडबड झाली, आता चोरांना पॉश लॉक अप…

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (Anti-Corruption Bureau – ACB) अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एका अनोख्या पोस्टमधून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. “दादा, ताकदीचा नेता नियतीने हिराहून घेतला,” या शिर्षका खाली लिहिलेल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या संदर्भातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. संबंधित […]

अधिक वाचा...

अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा विमान अपघातात मृत्यू; ओळख पाहा…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (बुधवार) सकाळी बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी आणि दोन पायलटचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृ्त्यूमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे होते. मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कळवा परिसरात राहात होते. या […]

अधिक वाचा...

पुणे! मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल; पार्थ पवारवर…

पुणे : पुणे शहरातील मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल तेजवानी हिने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला, त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. शीतलच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा या प्रकरणातील रोल समोर येऊ शकतो. मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवार […]

अधिक वाचा...

अजित पवार यांना नडणाऱ्या IPS अंजली कृष्णा आहेत कोण…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर फोनवरुन दादागिरी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अजित पवार यांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर […]

अधिक वाचा...

बीड! मुंडे गँगकडून मारहाणीनंतर अजित पवार प्रथमच परळीत…

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आज (सोमवार) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच परळी मतदारसंघात जात आहेत. परळीत मुंडे गँगच्या धुडगुसीचा नवा व्हिडीओ समोर आल्याने अजित पवार यांचा दौरा चर्चेत आला आहे. अजित पवार सकाळी आठ वाजताच परळीत दाखल झाले आहेत. साडे आठ वाजता श्रीक्षेत्र परळी वैजनाथ […]

अधिक वाचा...

बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार

बीड: बीडमध्ये सगळ्या गँग आहेत, राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. या सगळ्या गँगना सुतासारख्या सरळ करणार आहे, असा इशारा राज्याची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) दिला आहे. अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचे सांगितले. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!