पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

पुणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]

अधिक वाचा...

पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारा आला अन् सापळ्यात अडकला…

पुणे (संदीप कद्रे): एक व्यक्ती चोरीतील मोबाईल विकायला गावी जाण्यासाठी निघाला असून, तो पुणे स्टेशन येथे आल्याचे समजल्यानंतर लोहमार्ग पोलिस ठाणेच्या डीबी पथकाने त्यास सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २० मोबाईल जप्त केले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोहमार्ग पोलिस ठाणेच्या डीबी पथकास खास बातमीदाराकडून खबर मिळाली की, एक व्यक्ती चोरीतील मोबाईल विकण्याकरिता […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

पुणे : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उरूळी कांचन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली धनाजी धुमाळ (वय 25, रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे कारण […]

अधिक वाचा...

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी (ता. १०) अटक केली आहे. विमानाने त्यांना पुण्यात आणल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावले आहे. ललित पाटील […]

अधिक वाचा...

ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…

मुंबई : फरारी ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता, त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुण्यातील आमदार रविंद्र धंगेकर यांनीही ललित पाटील याच्या पळण्यामागे राज्यातील मंत्र्याचा हात असल्याचा आरोप केला होता. ललित पाटील हा काही […]

अधिक वाचा...

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

पुणे : ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील हा पळून गेल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. यामधे माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांचा समावेश आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर आले […]

अधिक वाचा...

वाकड पोलिसांनी अवैध रित्या गॅसची चोरी प्रकरणी तिघांना घेतले ताब्यात…

पुणे (महेश बुलाख): जे.एस. पी. एम. कॉलेज परिसर, ताथवडे येथे अवैध रित्या गॅसची चोरी करुन स्फोटास, मानवी जीवीतास व मालमत्तेस नुकसान करण्यास कारणीभूत असलेल्या तीन आरोपींना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जे.एस. पी. एम. कॉलेज परिसर, ताथवडे, पुणे येथे येथे मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरुन वाकड पोलिस स्टेशनचे […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी केअर संस्थेमार्फत सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन…

पुणे (संदीप कद्रे): पुणे गणेशोत्सव दरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचारी अविरत कर्तव्य बजावत असून, त्यांच्या परिश्रमामुळे यंदाही हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडला. सर्वच पोलिस बांधवांना हा गणेशोत्सव त्यांच्या कुटुंबीय समवेत साजरा करता येईलच असे नाही. त्यामुळे त्यांच्या कर्तव्यनिष्ठे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे स्थित केअर संस्थेमार्फत पुणे पोलिस व कुटुंबीयांसाठी सांस्कृतिक सोहळ्याचे पंडित भीमसेन जोशी […]

अधिक वाचा...

ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…

पुणे: ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने प्रचंड खळबळ आहे. पण, ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याने मदत केल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून निसटल्यानंतर प्रथम एका पंचतारांकित हॉटेलमधे गेला. तिथून रिक्षाने तो सोमवार पेठेत गेला. तिथे […]

अधिक वाचा...

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना बक्षिस वितरण…

पुणेः 39 व्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा 2023-24 चे 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उप-कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास माजी पोलिस महासंचालक प्रविण दिक्षित, सह […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!