महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पेनरू (ता. मोहोळ) गावातील एका महिला डॉक्टरने औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचं नाव आहे, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

स्त्रीरोग तज्ञ म्हणून जयश्री गवळी या पेनुर येथे काम करत होत्या. शुक्रवारी दुपारी डॉक्टर जयश्री गवळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्. मात्र, पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

पेनुर येथे गवळी दाम्पत्याचे गेल्या दहा-बारा वर्षांपासून हॉस्पिटल आहे. जयश्री गवळी यांची पेनुर भागातील स्त्रीरोग तज्ञ म्हणून ओळख होती. डॉक्टर जयश्री यांच्या मागे पती दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेनं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न…

धक्कादायक! लग्नानंतर दोन तासातच नवरदेवाने उचलले मोठे पाऊल…

पोलिसांच्या गाडीला ट्रकने दिली धडक; पोलिसकाकाचा मृत्यू…

धक्कादायक! डॉक्टर महिलेने प्रियकर नगरसेवकाचे कापले गुप्तांग…

डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!