
कोल्हापूर हादरले! मुलाने सुऱ्याने वार करत केली आईची हत्या…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या साळोखे पार्क परिसरात मुलानेच आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सादिक मुजावर असे आरोपी मुलाचे नाव आहे तर शहनाज मुजावर असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
सादिक हा पत्नीसोबत फोनवर बोलत होता. मात्र त्याची आई मध्येच बोलल्यामुळे त्याला राग आला, याच रागाच्या भरात त्याने आईच्या पोटावर, छातीवर आणि पाठीवर सुऱ्याने वार करत हत्या केली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राजारामपुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हृदयद्रावक Video! वलिडांना अमानुषपणे केली मारहाण, सोडला जीव…
कोल्हापूर हादरलं! युवकावर गोळ्या झाडल्यानंतर धारदार शस्त्राने वार…
कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

