पुणे! पती-पत्नीचा संशयावरून वाद अन् तीन मांजरींचा होरपळून मृत्यू…

पुणे: सिंहगड रस्ता परिसरातील सावित्रीबाई फुले वसाहतीत पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादाच्या रागातून एकाने घरातील साहित्य पेटवून दिले. या आगीत घरातील संपूर्ण गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, घरात असलेल्या तीन पाळीव मांजरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   View this post on Instagram   A […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांच्या टोळीने वारकऱ्यांना लुटले आहे. एका वयोवृद्ध वारकऱ्याच्या अंगावर चक्क खाज येणारी पावडर टाकून, मदतीचा बहाणा करत त्यांचे पैसे लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वृद्ध वारकऱ्याला भर वारीत अश्रू अनावर झाले होते. किसन काळे हे […]

अधिक वाचा...

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…

पुणे: केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी असलेल्या केतनची वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी आता एकमेकांवरच हत्येचा ठपका ठेवण्यास सुरुवात केली आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून, सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी स्वतःची भूमिका कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असून […]

अधिक वाचा...

केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…

पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे गौप्यस्फोट समोर येत आहेत. साखरपुडा झालेल्या केतनचा काटा काढण्यासाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला कट चित्रपटालाही मागे सोडेल असा होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे. लोहगडचा कट फसला तर केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींनी महाभयंकर प्लॅन बी […]

अधिक वाचा...

पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…

पुणे: लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल (वय २४) या युवकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हा अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली हत्या असल्याचे उघड झाले आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या मित्राच्या मदतीनं त्याला दरीत ढकलून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक…

पुणे: बांधकाम प्रकल्पात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा आणि त्याबदल्यात फ्लॅट देण्याचे मोठे आमिष दाखवून एका मायलेकाची तब्बल ८ कोटी ८१ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश घिसुलाल मेहता (संचालक, ड्रीम्स कॉर्पोरेशन), उमेश शशिकांत अंबेकर (रा. बिबवेवाडी), हसमुख प्रकाश […]

अधिक वाचा...

पुणे शहरात उच्चशिक्षित महिलेसोबत भोंदूबाबाने केला अत्यंत घृणास्पद प्रकार…

पुणे: ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या राधामोहन मिश्रा या भोंदूबाबाने एका उच्चशिक्षित कॉर्पोरेट महिलेवर केवळ १७ वर्षे अत्याचार करत तिचा अमानुष छळ करत तिला विजेचे शॉक दिले. संतापजनक म्हणजे महिलेला चक्क मूत्र पाजल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोन जणांना २० […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या फसवणूकीच्या तक्रारींचा आढावा…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील विविध भागांमध्ये चोरी, ऑनलाइन फसवणूकीच्या घटना घडल्या असून, विविध पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) १) बाणेर पोलिसांची घरफोडीचा तपास सुरू; ५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरी बाणेर : बाणेर-पाषाण लिंक रोड येथील […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील मांजरी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांच्या मनात बसली भीती…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत असताना, आता रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या टोळीचा पर्दाफाश झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मांजरी परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “मांजरी परिसरात पोलिसांचा धाक उरलेला नाही” अशी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात तोतया ‘लेडी सिंघम’चा पर्दाफाश…

पुणे : अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका तोतया ‘लेडी सिंघम’ला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या पथकाने कॅम्प परिसरात शनिवारी (ता. 6) ही कारवाई केली आहे. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!