पुणे! महिलेला लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले; पण पोलिसांनी पकडलेच…
पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महिलेचा 6 जणांनी मिळून खून केल्याची घटना 10 फेब्रुवारी रोजी घडली होती. संशयित अवस्थेत आढळून आलेल्या या महिलेच्या मृत्यूचे गूढ उलगडले आहे. महिलेवर बलात्कार करून तिला मांगडेवाडी येथील दगडाच्या खाणीत ढकलून खून करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे गुन्हा […]
अधिक वाचा...पुणे शहरात रात्री 12 ते पहाटे 3 दरम्यान काय घडलं; पोलिसांचा प्रचंड फौजफाटा…
पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी युवतीवर कारवाई न करणाऱ्या फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. बांगलादेशी युवतीबाबतची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली नाही. तसेच तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप ठेवत या महिला कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले होते. या घटनेनंतर पुणे पोलिस दलातील […]
अधिक वाचा...पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात दोन गटात झालेल्या भांडणानंतर पुन्हा ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकांवर शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गँगवारमध्ये दोन्ही गटांतील ४ जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला […]
अधिक वाचा...पुणे! माझ्या पत्नी आणि मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं; मन हेलावणारी व्यथा…
पुणे: पत्नी आणि मुलीपासून वेगळं राहण्याच्या मानसिक तणावातून केशरी प्रसाद शाहू या युवकाने भोसरी परिसरात आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा मांडली होती, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसरी येथील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत केशरी प्रसाद शाहू याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर लाईव्ह येत आपल्या […]
अधिक वाचा...बडतर्फ IAS पूजा खेडकरला नोकराने बांधलं, आई वडिलांना केलं बेशुद्ध…
पुणे: आलिशान गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे आणि खोटी कागदपत्रं सादर करून नोकरी मिळवल्याने चर्चेत आलेल्या बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरात जबरी चोरी करण्यात आली आहे. खेडकर कुटुंबाच्या घरातील एका नोकराने पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करत पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरात चोरी केली आहे. हा धक्कादायक […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येवलेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडण्याच्या वैमनस्यातून युवकाचा खुन करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. येवलेवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी कमानीच्या पुढे, मिनू मेहता सोसायटीकडे जाणारे कच्च्या रोडवर, आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१ वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे) याचा रस्ता आडवून जुन्या भांडण्याच्या […]
अधिक वाचा...राजेंद्र हगवणे अटकेपूर्वी कुठे-कुठे फिरला; धक्कादायक माहिती समोर…
पुणेः वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यालाही अटक झाली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांच्या अटकेनंतर पोलीसांच्या रेकॉर्डनूसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, […]
अधिक वाचा...
