पुणे शहरातील काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…

पुणे (संतोष धायबर): काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, रेकॉर्डवरील तडीपार आरोपीकडून ०२ गावठी पिस्टल, चार मॅगझीन व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. काळेपडळ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलिस ठाणे हद्दीत अवैध धंदे, अभिलेखांवरील आरोपीत इसम तडिपार इसम […]

अधिक वाचा...

निलेश घायवळ याच्या भावाला राजस्थानमधून अटक, मंदिरातील प्रसादावर…

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केली आहे. सचिन घायवळ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर पुण्यात खून, खंडणी आणि इतर गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. फरारी असताना तो राजस्थानमधील एका घरात लपून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे […]

अधिक वाचा...

पुणे! वाघोली पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास केली अटक…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वाघोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना अंमली पदार्थ विक्रसाठी बाळगणाऱ्यास ताब्यात घेतले असून, अंमली पदार्थ जप्त करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थाचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटण करणेबाबत आदेशीत केले आहे. पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत एकूण 4 पोलिस अधिकारी आणि 4 पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. हडपसर पोलिस […]

अधिक वाचा...

पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये तिघांना लाखो रुपयांचा गंडा…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून वेगवेगळ्या आमिषांना बळी पडलेल्या तिघांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पहिली घटना… टेलीग्रामद्वारे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगून तसेच लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने […]

अधिक वाचा...

पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू; पाहा नियमावली…

पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात मंगळवारी (ता. २६) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलने, निदर्शने आणि मोर्चे काढले जात आहेत. यामुळे शहरातील शांतता धोक्यात […]

अधिक वाचा...

पुणे! माझी बायको कुठंय? मित्रावरच आला संशय अन् रात्रीच्या अंधारात…

पुणे : पुणे शहरातील आंबेगाव परिसरात रात्रीच्या वेळी दोघं मित्र एका गाडीत एकत्र बसून मद्यपान करत होते. अचानक आरोपी तेजस पवार याने आपली बेपत्ता असलेली पत्नी आपल्याच मित्राच्या संपर्कात आहे आणि ती त्याच्याशी बोलते, या संशयातून त्याने मित्राच्याच डोक्यात थेट बिअरची बाटली फोडली आणि गंभीर जखमी केले. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा...

पुणे गँगवॉर! अक्षय म्हस्के हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पुणे: पुणे शहरात गँगवार पुन्हा उफाळून आला असून, अक्षय म्हस्के नावाच्या युवकावर गोळीबार केल्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेनं संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. हा गोळीबार वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आंदेकर टोळीचा […]

अधिक वाचा...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध? वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपीच्या भावावर झाडल्या गोळ्या…

पुणे: पुणे शहरातील गँगवॉर पुन्हा एकदा भडकल्याचं पहायला मिळत असून, पुण्यातील बालाजीनगर परिसरात एकावर गोळीबार करण्यात आला आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणानंतर पुण्यात आंदेकर-कोमकर टोळीत सुरु झालेल्या गँगवॉरचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावावर बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात आंदेकर टोळीच्या शुटर्सकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती […]

अधिक वाचा...

Video: पुणे शहरात युवकावर कोयत्याने सपासप वार, पुलावरून खाली पडला अन्…

पुणे: पुणे शहरातील कात्रज परिसरात दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास करत आहेत.   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) पुणे शहरातील नवले ब्रीजजवळील राजमाता भुयारी मार्गावरील पुलावर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!