भाजपच्या बड्या नेत्यासह दोघांवर अभिनेत्रीने केला बलात्काराचा गु्न्हा दाखल…
चंदीगड (हरियाणा): भाजपच्या एका बड्या नेत्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एका अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहन लाल बडौली असे गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या नेत्याचे नाव आहे. ते हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे. बडौली यांच्यासह एक गायक आणि भाजपचा माजी नेता रॉकी मित्तल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचलच्या कसौली पोलिस […]
अधिक वाचा...माजी आमदारास महिला अत्याचार प्रकरणात दोन दिवसांची पोलिस कोठडी…
अहमदनगर: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना महिला अत्याचार प्रकरणी राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला आहे. आमदार मुरकुटे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी […]
अधिक वाचा...
