बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि माजी मंत्री यांची शनिवारी (ता.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (रविवार) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी […]
अधिक वाचा...राष्ट्रवादी काँग्रेसच्या ZP सदस्याला अटक; सरकारलाच गंडवले…
पालघर : खासदाराची बानवट सही करून सरकारचा दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य हबीब शेख यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर गावित यांची बनावट सही करून सरकारची १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा […]
अधिक वाचा...
