ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सुरू केल्या घरफोड्या अन्…

छत्रपती संभाजीनगर : एका आरोपीने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी वीस घडफोड्या केल्याची माहिती पुढे आली आहे. प्रवीण सुभाष पाटील असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील कंकराळा आणि आमखेडा येथे भर दिवसा 3 घरे फोडून रोख रकमेसह 10 लाख 66 हजारांचा ऐवज लंपास केल्याची […]

अधिक वाचा...

छ. संभाजीनगरमधील सात जणांच्या मृत्यूला लागले वेगळे वळण…

छत्रपती संभाजीनगर : कापड दुकानाला आग लागून त्यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास घडली होती. चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आता या प्रकरणाला वेगळ वळण मिळाले आहे. या आगीच्या घटनाप्रकरणात कापड दुकानाचा मालक शेख अस्लम हा दोषी आढळून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील चिमुकल्यासह 7 जणांचा होरपळून मृत्यू; अश्रू अनावर…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील कपड्याच्या दुकानाला आज (बुधवार) पहाटे साडे तीनच्या सुमारास भीषण आग लागली होती. एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. मृतदेह पाहून अनेकांना रडू कोसळले. पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय? छावणी बाजारमधील महावीर जैन […]

अधिक वाचा...

दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…

छत्रपती संभाजीनगर: दुय्यम निबंधकाला लाच घेताना रंगेहात पकडले असून, त्यांच्या घरात तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. योगायोग म्हणजे बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणात या दुय्यम निबंधकाच्या निलंबनाचे आदेश सकाळी सिल्लोड कार्यालयात धडकले, त्याची अंमलबजावणी होण्यापर्वीच लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. छगन उत्तमराव पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!