प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…
हैदराबाद : लोकप्रिय अभिनेत्री शोभिता शिवन्ना (वय ३०) हिचा रविवारी (ता. १) घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. शोभिता हिने स्वत:ला गळफास लावून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेत्री शोभिता हिने 30 नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. मूळच्या कर्नाटकची असलेल्या शोभिताने लग्न केले होते. त्यानंतर […]
अधिक वाचा...कंडोम आणि मृत झुरळांचा वापर करून तब्बल 63 हॉटेल्सना फसवले…
बीजिंग (चीन): चीनमध्ये एका युवकाने कंडोम आणि मृत झुरळांचा वापर करून अनेक हॉटेल धारकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वापरलेल्या कंडोमचा वापर करून जवळपास 63 हॉटेल्सना फसवले आहे. हा व्यक्ती त्या हॉटेल्समध्ये राहायचा, सगळ्या सुविधाही घ्यायचा आणि वरती त्यांनाच ब्लॅकमेल करून पैसे उकळात असायचा. चीनमधील हा युवक (वय २१) कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून, काही […]
अधिक वाचा...विकृती! मेट्रोत महिलांसमोरच केले हस्तमैथून; Video Viral…
अहमदाबाद (गुजरात): अहमदाबाद मेट्रोमधील एकाने गर्दीने भरलेल्या मेट्रो डब्यात महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वस्त्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या प्रवासादरम्यान ही घटना घडली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गुजरातच्या कालुपूर स्थानकातून बुधवारी सकाळी निघालेली आणि थलतेजच्या दिशेने जाणारी मेट्रो ट्रेन TE0008 डब्बा L4 मध्ये […]
अधिक वाचा...Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…
मुंबई: बोरिवली परिसरात राहणाऱ्या आणि फार्मा कंपनीत काम करणाऱ्या युवती सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवतीचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आले असून नरेश गोयल प्रकरणाशी असल्याचे सांगून सीबीआयच्या तोतया अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये अंगझडतीच्या नावाखाली अंधेरी येथील युवतीला (वय २०) विवस्त्र होण्यास भाग पाडून चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. युवतीला तपासात […]
अधिक वाचा...भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…
भुवनेश्वर (ओडिशा): भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला असून, हा छापा 10 दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, 353 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील […]
अधिक वाचा...अहिल्यानगरमध्ये दोन मित्रांमधील चेष्टा मस्करी बेतली मित्राच्या जीवावर…
अहिल्यानगरः अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात असलेल्या एका मेडिकलमध्ये शुक्रवारी (ता. २९) रात्री दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे होते. शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान […]
अधिक वाचा...पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे कामामुळे वाहतूकीत बदल…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लाँचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे कात्रज चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ०३/१२/२०२४ रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत कात्रज चौक परिसरातील वाहतूकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): मॅफेड्रॉन (एमडी) 14,60,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ व देशी बनावटीचे पिस्टल राऊंडसह दोन संशयितांकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. विरोधी पथक ०२ व खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखेने फरासखाना भागात ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड सहा. पोलिस निरीक्षक नितीन कुमार नाईक तसेच अधिनस्त […]
अधिक वाचा...हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या युवतीचा डॉक्टरने केला विनयभंग…
बीड: परळी शहरातील एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या युवतीची छेड काढली आहे. यानंतर डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप युवतीने केला आहे. पोलिसांनी तपास करून डॉक्टर यशवंत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...विकृती! हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर टाकायचा वीर्य…
ठाणेः भिवंडीतील हायप्रोफाइल सोसायटीतील इमारतीच्या टेरेसवर गुपचूप जात विकृत युवक हस्तमैथून करून ते वीर्य महिलांच्या वाळत ठेवलेल्या अंतर वस्त्रावर टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आला आहे. मोहम्मद रेयान मोहम्मद नफीज सिद्धीकी (वय 20) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 36 वर्षीय महिला या भिवंडीतील एका हायप्रोफाइल सोसायटीत कुटुंबासह राहते. […]
अधिक वाचा...
