Video: सर्कसमधील अपघात पाहून पोटात येईल गोळा…

बीजिंग (चीन) : एका सर्कसमधील अपघातात तिघे कलाकार जखमी झाले असून, संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिलीचे ट्रॅपीझ कलाकार जॉर्ज अलारकॉन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना सुमारे आठ दिवस रुग्णालयात घालवावे लागले. सर्कसमधील एका शोदरम्यान एका कलाकाराने दोरी पकडण्यात यश मिळवले. मात्र, इतर दोन कलाकार खाली […]

अधिक वाचा...

Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…

कराची (पाकिस्तान) : चिनी आणि पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी झाली. चिनी युवतीने पाकिस्तानी युवतीची चांगलीच धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चिनी महिला पाकिस्तानच्या रस्त्यावर एका पाकिस्तानी युवतीचे केस धरून तिला ओढताना दिसत आहे. रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक भांडण […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!