भिगवण अपहरण प्रकरण! युवती मध्यरात्री पोहचली पोलिस ठाण्यात अन् म्हणाली…
पुणे: भिगवण प्रकरणातील अपहरण झालेली युवती गुरूवारी (ता. १९) मध्यरात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली. त्यानंतर तिने जबाब नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. युवती स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तिने माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून […]
अधिक वाचा...सरपंचांची ग्रामसेविकेला अजब मागणी; येऊ का टेन्शन दूर करायला…
अहिल्यानगर: कोपरगाव तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे याने एका ग्रामपंचायतीत शासकीय सेवेत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात 14 फेब्रुवारी रोजी दाखल केली आहे. फिर्यादीत पीडित महिलेने म्हटले आहे की, ‘माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे दीड ते दोन वर्षांपासून मला वारंवार फोन करून तुम्ही आज छान साडी […]
अधिक वाचा...सातारा! प्रेयसीने प्रेम संबधातून केला प्रियकराचा खून; कुऱ्हाडीने वार…
सांगली: कराड शहरातील आगाशिवनगर येथे एका व्यक्तीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. कराडच्या आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून महिलेने कुऱ्हाडीने वार करून प्रियकराचा खून केल्याची घटना आज सकाळी घडली. प्रियकर संशय घेत असल्याने प्रेयसीने खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेतील […]
अधिक वाचा...पुणे! युवकाने प्रेमसंबंधातून संपवलं आयुष्य, दोन बहिणींवर गुन्हा…
बारामती: प्रेमसंबंधातून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील रुई बयाजीनगर येथे राहणाऱ्या युवकाने गळफास घेतला आहे. विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय २३, रा. रुई बयाजीनगर, ता. बारामती) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवरील प्रेम! महाराष्ट्राची लेकीच्या लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट…
भोपाळ (मध्य प्रदेश): इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं, पण या प्रेमाचा शेवट भयंकर झाला आहे. गोंदियाच्या एका युवतीची तिच्या नवऱ्याने गळा दाबून हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह एका लोखंडी पेटीत बंद करून तो पाण्याच्या टाकीत फेकून दिला होता. १२ फेब्रुवारी रोजी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूळची गोंदिया (महाराष्ट्र) येथील असलेली […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
पुणे: एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात घडली आहे. वैभव शिवाजी मुसळे (रा. कडूस, ता. खेड) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी सध्या आपल्या शिक्षणासाठी नारायणगाव येथे वास्तव्यास असून, तिने दिलेल्या फिर्यादीनंतर खेड पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे. आरोपी वैभवने इंस्टाग्रामवरून […]
अधिक वाचा...नवी मुंबईतील पोलिस हवालदाराचं भयंकर कृत्य; प्रियकराला संपवलं अन् पुढे…
नवी मुंबई : खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत आढळलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठं यश आले आहे. ही हत्या कळंबोलीत करून मृतदेह तब्बल १९१ किलोमीटरपर्यंत लांब नेऊन विहिरीत टाकणारा आरोपी नवी मुंबई पोलिस दलातील हवालदारच असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुखेड गावात ६ फेब्रुवारी रोजी एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील […]
अधिक वाचा...माझ्याशी बोल, तुझ्यावर प्रेम आहे. जर तू बोलली नाहीस, तर…
अहिल्यानगर: एकतर्फी प्रेमातून तरुणाने नृत्यांगनेवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामखेड शहरातील तपनेश्वर भागात घडली आहे. या हल्ल्यात नृत्यांगना गायत्री गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जामखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री […]
अधिक वाचा...मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…
बंगळुरु : मैत्रिणीने लग्नाची पत्रिका आणि साडी दाखवताच प्रियकराने जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बंगळुरुत राहणारा जिम ट्रेनर-बॉडीबिल्डर किरण (वय २६) हा तीन वर्षांपासून एका युवतीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी तिला सरप्राईज गिफ्ट देण्याचेही किरण याने ठरवले होते. मात्र, माझा एका […]
अधिक वाचा...पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…
पुणे: प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या केल्याची घटना चाकण परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांनी तब्बल 20 दिवसांच्या तपासानंतर तिघा आरोपींना अटक केली असून, दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा केला आहे. मुंजा धोंडीबा नरहरे (वय 25) याचे उषा नानासाहेब चव्हाण (वय 40) […]
अधिक वाचा...
