मुंबईच्या नवरदेवाच्या मानेत लग्न सुरु असतानाच बिहारमध्ये घातली गोळी…
पाटणा (बिहार): लग्न सोहळा सुरु असतानाच नवरदेवाच्या गळ्यात गोळी घालून ठार केल्याची भयंकर घटना घडली. मृत नवरदेव मुंबईत टेलर होता. तो लग्नासाठी बिहारमधील खगरियामध्ये गेला होता. मोहम्मद इर्शाद असे नवरेदवाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. इर्शादच्या भावाने सांगितले, विवाहसोहळ्यादरम्यान एक मुलगा आला आणि नवरदेवाच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला. […]
अधिक वाचा...पुणे-मुंबई महामार्गावरील पहाटेचा सुमारास थरार; पोलिसांवरच गोळीबार…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा टोलनाक्याजवळ गुरुवारी (ता. २७) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला असून, पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट दोन रावेत […]
अधिक वाचा...Video: गणेश काळे याचा पाठलाग केला अन् चार गोळ्या झाडल्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात आयुष कोमकर (वय १९) याची काही दिवसांपूर्वी निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. वनराज आंदेकर चा मारेकरी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळीबार करत कोंढव्यात हत्या करण्यात आली आहे. समीर […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागात झालेल्या गोळीबार प्रकरणी गुंड निलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्य आरोपी असलेला निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली असून, पोलिसांनी त्याच्या कोथरुड येथील घरावर धाड टाकली. या धाडीत त्याच्या घरातून […]
अधिक वाचा...हिंगोलीत रात्रीच्या सुमारास रक्तरंजित थरार! बाप-लेकांचा जागेवरच मृत्यू…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव गावात जुन्या शेतजमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. भांडेगाव येथील रहिवासी कुंडलिक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यात शेतीवरून अनेक […]
अधिक वाचा...पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…
पुणे: कुख्यात गुंड घायवळ टोळीने बुधवारी (ता. १७) अवघ्या १५ मिनिटांत दोन कांड केले आहे. हल्लेखोरांनी आधी एका व्यक्तीवर गोळीबार केला. यानंतर अवघ्या १५ मिनिटांत आणखी एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले आहेत. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत घायवळ टोळीतील पाच गुंडांना अटक केली आहे. पोलिस आयुक्त अमितेश […]
अधिक वाचा...पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुणे: पुणे शहरातील कोथरूडमध्ये गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री एका व्यक्तीवर गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात प्रकाश धुमाळ (वय ३६) हे गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार झाला तेव्हा धुमाळ आपला जीव वाचवण्यासाठी धवात होते, त्यावेळी त्यांच्या अंगावरून पडणाऱ्या रक्ताने माखलेले पायाचे […]
अधिक वाचा...आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर (वय १९) हत्या प्रकरणी पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई […]
अधिक वाचा...आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…
पुणे : पुणे शहरातील नाना पेठेत गणेश कोमकर याचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर याची पार्किंगमध्ये काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या बंडू आंदेकर याने चौकशीदरम्यान ‘नातवाचं मीच नाव गोविंदा ठेवले होते,’ अशी माहिती दिली आहे. बंडू आंदेकर याच्या मुलीचा मुलगा आयुष (वय १९) असल्याने जेव्हा आंदेकर कोमकरांचे संबंध चांगले […]
अधिक वाचा...
