पंढरपूर हादरलं! पत्नी सोशल मीडियावर जास्त असल्याच्या संशयातून हत्या; पोलिसांनी केला उलगडा…
सोलापूर : पत्नी सोशल मीडियावर जास्त असते याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, तब्बल एक महिन्यानंतर फोटोग्राफर असणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पतीनेच पत्नीचा खून करून नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकला होता. मृत महिलेचे नाव ऐश्वर्या हरी सरवदे (वय २९) असून पोलिस पुढील […]
अधिक वाचा...मुंबई! कलिंगड खाऊन 4 जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट…
मुंबई: दक्षिण मुंबईमधील पायधूनी परिसरातील घाटी गल्ली येथील मुघल बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अब्दुल्ला डोकाडिया (वय 40), नसरीन डोकाडिया (वय 35) आणि त्यांच्या मुली आयशा (वय 16) व झैनब (वय 13) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत अब्दुल्ला डोकाडिया एका प्रकरणात साक्षीदार […]
अधिक वाचा...आळंदीत इंद्रायणी नदीत तरंगताना दिसले 2 महिलांचे घट्ट बांधलेलले मृतदेह…
पुणे: तीर्थक्षेत्र आळंदी येथील सिद्धबेट परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी (ता. २९) रात्री दोन महिलांचे मृतदेह तरंगताना दिसले. दोन्ही महिलांनी साडीच्या सहाय्याने एकमेकींना घट्ट बांधून घेत एकत्रितपणे नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सिद्धबेट परिसरातील इंद्रायणी नदीपात्रात बुधवारी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…
जळगाव: लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गुजरातच्या वापीहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन अकोल्याकडे परतणाऱ्या क्रूझर वाहनाला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात नववधू पूजा वाघळकर (वय २२) हिच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुरड्यासह ६ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. अकोला येथील पूजा […]
अधिक वाचा...पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या गंगानगर परिसरात एका कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्चस्व वादातून ही टोळीयुद्धातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. राणा कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवरील […]
अधिक वाचा...प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…
भंडारा : प्रेमसंबंध असलेल्या वहिनीने लग्नाला नकार दिल्याने दीरानं वहिनीची हत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली आहे. त्यानंतर पळून गेलेला आरोपी गौरव अंबादे याला लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीतून अटक केली आहे. माधुरी तुळसीदास अंबादे (३०, रा. ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला आठ वर्षाची […]
अधिक वाचा...कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरणानंतर मोठी खळबळ; आरोपीचा व्हिडिओ…
कोल्हापूर : नाशिक, अमरावतीनंतर कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरण पुढे आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शाहीद समीर सनदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शाहीद सनदे याने महाविद्यालयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले. मित्रासोबत मिळून त्याचे व्हीडिओ केले. तसेच ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो युवतींना देत होता. […]
अधिक वाचा...पुण्यातील तीन अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश; कारण…
पुणे: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून खळबळ उडाली असतानाच आता पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेले तीन अमेरिकन नागरिक एका धर्माचा प्रसार करताना आढळून आल्यानंतर त्यांना १० मे च्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तीन अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. पिंपरी चिंचवड […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…
कोल्हापूर: शाहिद सनदी याने 15 हून अधिक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद सनदी याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले होते. याच व्हिडीओचा वापर करून तो युवतींना ब्लॅकमेल करत होता. शिवाय, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. […]
अधिक वाचा...Video! पुणे जिल्ह्यात टोळक्याने युवकाला बोनेटवरुन फरफटत नेलं अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये, एक कारचालक युवकाला बोनेटवरून फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती पुढे आली आहे. View this post on Instagram A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) काळूस गावात चारचाकी गाड्यांमधून आलेल्या […]
अधिक वाचा...
