हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घराच्या बांधकामासाठी माहेरून चार लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा दोन वर्ष सासरच्या लोकांनी छळ केला. शेवटी हा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने विहिरीत उडी घेत जीव संपवले आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल महिलेने उचलले. ही घटना राहाता तालुक्यातील एकरुखे गावात घडली असून परिसरात मोठी खळबळ […]
अधिक वाचा...पुणे! देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीत देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल व मॅक्झीनमध्ये ०१ जिवंत काडतुसे असा एकुण ४०,५०० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस उप-निरीक्षक रविंद्र […]
अधिक वाचा...नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पुणे पोलिसांनी तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे गोळा गेले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सादर केले जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचे […]
अधिक वाचा...जळगाव हादरलं! प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, मोबाईल तपासला अन्…
जळगाव : प्रेम प्रकरणातून युवतीला जाळ्यात ओढत तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, पीडितेकडून 7 लाख रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील यश जैन या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात अजूनही काही युवतींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याने […]
अधिक वाचा...पुणे! लाच प्रकरणातील API वैशाली तोटेवार निलंबित…
पुणे : पुणे पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) वैशाली तोटेवार यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ३० लाखांच्या लाचेच्या प्रकरणात त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. वैशाली तोटेवार यांना पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. तोटेवार […]
अधिक वाचा...IPS विनायक भोसले यांची संवेदनशीलता ठरली निर्णायक; कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक…
मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ शहरातील लिसाडी गेट परिसरातील मजीद नगर येथे घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कौसर नावाच्या महिलेची अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली. घरात तिच्या तीन लहान मुली रडत असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सुपू्त्र आणि मेरठचे एसपी सिटी IPS विनायक गोपाल […]
अधिक वाचा...संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आता एक संतापजनक माहिती समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर, नराधम आरोपी भीमराव कांबळे हा कोणताही पश्चात्ताप न दाखवता चक्क गावकऱ्यांसोबतच मुलीचा शोध घेत होता. त्याच्या या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आजीने […]
अधिक वाचा...महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात महाराष्ट्र दिनी एक अतिशय धक्कादायक आणि संताप जनक घटना घडली आहे. नसरापूर येथे साडेतीन वय वर्ष असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी मुलीचा मृतदेह पोलीस स्टेशनच्या बाहेर ठेवून गावकऱ्यांनी रास्ता रोको […]
अधिक वाचा...पुणे! चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्यास मुद्देमालासह अटक…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत बेकायदेशिरपणे, विनापरवाना, प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटखा पदार्थाचा साठा केलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनकडील तपास पथक मधील पोलिस अधिकारी व अंमलदार असे मिळुन २७/०४/२०२६ रोजी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन […]
अधिक वाचा...पुणे! बाणेर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत चोरट्यांना केली अटक; मुद्देमाल जप्त…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील बाणेर परिसरात क्रेनमधील बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या पाच तासात अटक केली असून, मुद्देमाल जप्त केला आहे. बाणेर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. २१/०४/२०२६ रोजी पहाटे ०४/०० वा. ते दि. २८/०४/२०२६ रोजी सकाळी ०९/३० वा चे दरम्यान फिर्यादी […]
अधिक वाचा...
