एअर होस्टेसच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा, प्रेमसंबंध सहन न झाल्याने…

पुणे : पुणे विमानतळावरील विमान कंपनीत एअर होस्टेस म्हणून काम करत असलेल्या वर्षा तुरकर यांच्या निर्घृण हत्येचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने त्याच्या पत्नीनेच या महिलेच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यासाठी तब्बल १३ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेने […]

अधिक वाचा...

पुण्यातील एअर हॉस्टेस संशयास्पद हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! मित्र संशयाच्या भोवऱ्यात…

पुणे: पुणे विमानतळावर एका खासगी विमान कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून काम करणाऱ्या वर्षा तुरकर (वय ३५) हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गोंदिया जिल्ह्यातील एका निर्जन जंगलात तिचा मृतदेह आढळला होता. वर्षाच्या नवऱ्याने आणि आईने असा काही खुलासे केल्यामुळे या हत्या प्रकरणात मोठा ट्वि्स्ट आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील बोंद्रानी वनक्षेत्रात वैनगंगा नदीच्या परिसरात शनिवारी वर्षा तुरकर […]

अधिक वाचा...

तृतीयपंथी बनून आला अन् एअर हॉस्ट्रेसला संमोहित करत केला अत्याचार…

मुंबई: एका एअर होस्टेसवर एका व्यक्तीने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पवई परिसरात घडली आहे. स्वतःला ट्रान्सजेंडर भासवून तिच्या फ्लॅटमध्ये घुसला अन् हिप्नोटाईज करून तिच्यावर बलात्कार केला आहे. अनिल शिंदे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी तातडीने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजचा आधार घेत आरोपीला अटक करण्यात आली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!