एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…
कोल्हापूर: एकतर्फी प्रेमातून युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सनी अरुण कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सनी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. हातकणंगले तालुक्यात विटभट्टीवर काम करणाऱ्या एका युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...
