एकतर्फी प्रेमातून युवतीवर बलात्कार करून केला खून अन् मृतदेह…

कोल्हापूर: एकतर्फी प्रेमातून युवतीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सनी अरुण कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. सनी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर येत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

हातकणंगले तालुक्यात विटभट्टीवर काम करणाऱ्या एका युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. हत्येनंतर या मुलीचा मृतदेह त्याने ओढ्यालगतच्या एका झुडपात टाकून दिला होता. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून युवतीची घराबाहेरच हत्या; गावकऱ्यांनी…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…

प्रेमसंबंध तोडले, स्टॅम्पवर लिहून घेतलं तरी पहाटेच्या सुमारास…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!