मच्छिमाराला रात्रीच्यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला अन्…
पनवेल : एक युवती मोबाईल जास्त वेळ वापरते म्हणून कुटुंबिय ओरडले होते. घर सोडून गेलेल्या युवतीने समुद्रात उडी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियंका तांडेल (वय 20, रा. कासारभाट, ता. पनवेल) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका जास्त वेळ मोबाईल वापरते म्हणून घरातील […]
अधिक वाचा...