सांगली हादरली! निर्दयी बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं, लेकीनं पाणी-पाणी म्हणत सोडला जीव…

सांगली: बापानेच चोरीच्या संशयावरून दोन मुलींना रात्रभर हात-पाय बांधून उलटे टागंले. यामध्ये 10 वर्षीय सानिकाने ‘पाणी, पाणी’ म्हणत जीव सोडला. तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घटना घडली असून, नाना हैबत यमगर असे निर्दयी बापाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची […]

अधिक वाचा...

भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस… अशोक खरातने एसआयटीच्या तपासादरम्यान एक अजब दावा केला. […]

अधिक वाचा...

महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा खरातच्या HIV टेस्टचा अहवाल आला समोर…

नाशिक : अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सतत नवे खुलासे होत आहेत. अशोक खरात याचा वैद्यकीय अहवालही समोर आला आहे. त्यामध्ये खरातची HIV टेस्ट करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात अशोक खरात याने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पीडितांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. […]

अधिक वाचा...

भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस…

पुणे : नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या जाचाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या एकाने अध्यात्माच्या नावाखाली एका ३५ वर्षीय महिलेला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. “मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस,” असे वारंवार सांगून या भोंदूबाबाने महिलेला जाळ्यात अडकवले आणि नंतर […]

अधिक वाचा...

अशोक खरात लैंगिक शोषण प्रकरणातील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

नाशिक: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये तो काही विवाहित महिला आणि युवतींसोबत अघोरी विधी करायच्या नावाखाली अश्लील कृत्य करताना दिसत आहे. अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचे हे व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक शोषण प्रकरणातील महिलांचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी आणि महिलांची ओळख […]

अधिक वाचा...

अशोक खरात याच्या कथित मॅनेजरने केला मोठा दावा…

नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील कथित पीए रमेश हिंगे फरार झाल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. व्यवसायाने शिक्षक असलेले रमेश हिंगे आज (बुधवार) स्वतः प्रसारमाध्यमांसमोर आले असून, त्यांनी खरातशी असलेल्या संबंधांबाबत मोठे स्पष्टीकरण दिले आहे. “माझा आणि अशोक खरातचा कोणताही व्यावसायिक संबंध नाही, मी त्याचा पीए किंवा मॅनेजर नाही,” असाही दावा हिंगे यांनी केला आहे. […]

अधिक वाचा...

नाशिक! अशोक खरात याचा विकृत चेहरा उघड! धक्कादायक ५ कारनामे…

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा असलेल्या अशोक खरातचे अनेक काळे कारनामे उघडकीस येत असून, त्याच्या विरोधात दाखल झालेल्या ५ गुन्ह्यांमधील माहिती ही धक्कादायक आहे. आध्यात्मिक शक्ती आणि दैवी अवताराचा बनाव रचून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याचे पाशवी कृत्य समोर आले आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातविरोधात एकापाठोपाठ एक असे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दाखल […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आले आहे. बारामतीमधील अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या लियरजेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकच्य बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत […]

अधिक वाचा...

अशोक खरात प्रकरणी नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय…

नाशिक : महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात नाशिक न्यायालयासमोर अशोक खरात याला आज (मंगळवार) दुपारी हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी अशोक खरात याच्या ७ दिवासांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. दुसऱ्या बाजूला खरातच्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढविणे गरजेचे नसल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. युवतीवर लग्नाआधी आणि लग्नानंतर खरातने […]

अधिक वाचा...

अशोक खरात कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक मधाची बाटली सांगायचा अन्…

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून, आता त्याच्या आर्थिक फसवणुकीचे आणखी धागेदोरे समोर आले आहेत. चिंचुके, बनावट खडे यानंतर आता “तुर्की मध” विक्रीच्या नावाखालीही भक्तांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. अशोक खरात “तुर्की मध” कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत असे. विशेषतः लैंगिक अडचणींवर उपाय […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!