होणाऱ्या पत्नीसोबत अलिबागला गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कायदेशीर प्रक्रिया टाळून डॉक्टरने मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात…

अलिबागः पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या एका तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर एका महिला डॉक्टरने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता, त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले असून, पोलिसही चक्रावले आहेत. हा तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर मुक्कामी थांबलेला असतानाच अचानक मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबागमध्ये पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!