लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करून मुद्देमाल केला हस्तगत…
पुणे (संदीप कद्रे): लोणीकंद पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा उघड करुन ७ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लोणीकंद पोलिस ठाणे हददीतील वाडेबोल्हाई येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून फिर्यादीचे १३ तोळे सोन्याचे दागिन्यांची दिवसा घरफोडी केल्याची घटना ११/०७/२०२३ रोजी घडली होती. लोणीकंद पोलिस स्टेशन येथे अज्ञात […]
अधिक वाचा...सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : सुनेने विवाहबाह्य संबंधाला विरोध केल्यामुळे तिच्या प्रियकराच्या मदतीने सासू आणि सासऱ्याला बेदम मारहाण केली आहे. सासरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस कारवाई करत आहेत. संबंधित घटना चित्रकूटच्या मऊ पोलीस स्टेशन हद्दीतील बिहटा गावची आहे. पीडित सासू सासऱ्यांनी असा आरोप केला आहे की, तिचा मुलगा रवींद्र याचे लग्न आठ वर्षांपूर्वी गीता हिच्याशी झाले होते. […]
अधिक वाचा...पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…
यवतमाळ : नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर यवतमाळ च्या कोसादनी घटात पोलिसांच्या गाडीला आयशर गाडीने जोरदार धडक दिली आहे. यावेळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मृतांमध्ये एक पोलिस कर्मचारी आणि आयशरचा चालक असल्याची माहिती मिळाली […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…
नाशिक: घरामध्ये दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्षणभर भावाला काहीच उमगलं नाही. घरातल्या लोकांना ही बाब कळल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. नाशिकच्या अंबड भागातील चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे (वय १०) याचा घरातील […]
अधिक वाचा...पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली प्रेयसी पोलिसांच्या ताब्यात…
जयपूर (राजस्थान): जयपूर विमानतळावरून पाकिस्तानात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवती आणि तिच्यासोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पाकिस्तानी सीमा हैदर भारतात पळून आली आणि तिने भारतीय सचिनसोबत लग्न केलं. त्यानंतर भारतीय अंजू पाकिस्तानात पळून गेली आणि तिने तिथे प्रियकर नसरुल्लासोबत लग्न केले. सीमा आणि […]
अधिक वाचा...संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल…
अमरावती: महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे संभाजी भिंडे यांच्या या वक्तव्याप्रकरणात काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी महात्त्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे मोठा […]
अधिक वाचा...‘पिस्तुल्याभाई’ला पोलिसांनी शिकवला धडा; गुन्हा दाखल…
औरंगाबाद: पिस्तुलासारखे शस्त्र हातात असलेल्या फोटोंची बॅनरबाजी करणाऱ्या कथाकथित पिस्तुल्या भाईला जवाहरनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी हे बॅनर काढले असून, या भाईसह त्याला शुभेच्छा देणाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला. 28 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. संतोष ज्ञानेश्वर थोरात (रा. वाघलगाव, ता. फुलंब्री) आणि माया भाई ऊर्फ प्रशांत सासवडे (रा. नवनाथनगर, विजय […]
अधिक वाचा...पुण्यातून कोकणात फिरायला जाताना कार धरणात बुडाली; युवतीसह तिघांचा मृत्यू
पुणे : पुण्यातून कोकणात फिरायला जाताना नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन युवक आणि एका युवतीचा समावेश आहे. एक जण बचावला आहे. पुण्याहून वरंधघाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण पुण्यातील असल्याचे समजते. रावेत येथून चार जण फिरण्यासाठी निघाले होते. तेव्हा भोर […]
अधिक वाचा...पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…
पुणे (संदीप कद्रे): पुणे-नगर महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट ६ ने दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी हडपसर पोलिस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत शुक्रवारी (ता. २८) पेट्रोलिंग करत होते. पो.अं 8203 सचिन […]
अधिक वाचा...शेतकरी पती-पत्नीने झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन…
छत्रपती संभाजीनगर : राजंणगाव खुरी येथील शेतकरी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राजू दामोधर खंडागळे (वय 28) तर पत्नी अर्चना राजू खंडागळे (वय 23) अशी दोघांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पती-पत्नी शुक्रवारी (ता. २८) सकाळी शेतात गेले होते. सायंकाळी अंधार पडला तरी घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांना शोधत शेतात गेल्यावर […]
अधिक वाचा...
