जळगाव! ट्रॅक्टर मालकासह चौघांनी शेतात केला सामूहिक अत्याचार…
जळगाव : शेतीसाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्टरचे पैसे वेळेवर न चुकवल्याने एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना फत्तेपूर गावात घडली आहे. आरोपींनी पीडित महिलेला एकटीला गाठून हा लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित विवाहित महिलेने (वय ३०) तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ट्रॅक्टरच्या मालकासह इतर तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. View this post […]
अधिक वाचा...पुणे! व्हॉट्सॲपवरून सुरू होता हायप्रोफाईल सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला पर्दाफाश…
पुणे: व्हॉट्सॲपवरून मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांना आकर्षित करून कात्रजमधील लॉजवर बोलवायचे आणि मग लॉजमध्ये डांबून ठेवलेल्या युवतींकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी रचलेल्या एका बनावट ग्राहकाच्या खेळामुळे या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, दोन परराज्यातील पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनला १६ जुलै २०२६ रोजी गुप्त माहिती मिळाली होती. […]
अधिक वाचा...पुणे! विद्यार्थिनीचा पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू; सॉरी, मम्मी पप्पा…
पुणे: धनकवडी परिसरातील एका सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रिद्धी रवी केडिया (वय १७) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीमधील पाचव्या मजल्यावरून पडून रिद्धीचा मृत्यू झाला. ही […]
अधिक वाचा...शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत दोन मुलांसह थेट नदीत घेतली उडी…
नांदेड : एका जिल्हा परिषद शिक्षकाने व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथे घडली आहे. सुनील मोरे असे मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या दोन मुलांसह आमदुरा येथील पुलावरुन थेट नदीपात्रात उडी घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षक सुनील नारायण मोरे (वय ४२), मुलगी […]
अधिक वाचा...महिला पोलिस अंमलदाराच्या मोबाईलवर पाठवला अश्लील मेसेज…
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस अंमलदार यांच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी एका पोलिस नाईक विरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विनायक सुर्यवंशी (नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस नाईक आरोपीचे नाव […]
अधिक वाचा...PSI चा विवाहित शिक्षिकेवर वारंवार अत्याचार; माझे तिच्यावर प्रेम…
छत्रपती संभाजीनगर: पोलिस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिस अधिकारी फरार झाला आहे. हरीश माधवराव खटावकर (वय ५३) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ग्रेड […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉ. नवरा मृतावस्थेत तर मुलगा रक्तबंबाळ अन् पत्नी मोबाईलमध्ये व्यस्त…
धारवाड (कर्नाटक): धारवाड शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे भूलतज्ज्ञ डॉ. किरण होन्नावर यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला, तर त्यांचा 8 वर्षांचा मुलगाही घरात जखमी अवस्थेत सापडला. पोलिसांनी जखमी मुलाला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉ. किरण होन्नावर (वय 45) हे धारवाडमधील पवन हायस्कूलसमोरील एका […]
अधिक वाचा...सातारा पोलिसांची मोठी कारवाई; 3 महिलांसह बनावट पोलिसांना ठोकल्या बेड्या…
सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होत असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत […]
अधिक वाचा...पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…
पुणे : कोथरूडमध्ये एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी या युवकाने कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात तक्रार दिली होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. View this post on Instagram A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) अमित शिंदे हा कोथरूडमधील एका […]
अधिक वाचा...धक्कादायक खुलासा! अस्मिताने एअर इंडियाची नोकरी सोडली; लग्नात डान्स केला नाही म्हणून छळ अन्…
कोल्हापूर: एका वर्षापूर्वी लग्न झालेल्या अस्मिता काटकर (वय २९) या युवतीने एक महिन्याच्या चिमुकलीला सोडून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर अस्मिताच्या आई-वडिलांनी मोठे आरोप केले आहेत. अस्मिताची आई संगीता अजित सरदेसाई यांनी राजारामपुरी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार अस्मिता हिचा पती, सासू, सासरा आणि नणंदेवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात […]
अधिक वाचा...
