विषारी खोकला सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला केली अटक; 24 चिमुकल्यांचा मृत्यू…
भोपाळ (मध्य प्रदेश): सर्दी कमी करणारे खोकला सिरप बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचे संचालक गोविंदन रंगनाथन याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बुधवारी रात्री तामिळनाडूतील चेन्नईत छापा टाकत रंगनाथनच्या मुसक्या आवळल्या. एसआयटीने कंपनीकडून महत्त्वाची कागदपत्रे, औषधांचे नमुने आणि उत्पादन रेकॉर्ड देखील जप्त केले आहेत. रंगनाथन पत्नीसह फरार झाला […]
अधिक वाचा...
