हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…
लखनौ (उत्तर प्रदेश) : झाडाझुडुपांमध्ये एका पोत्यात एक नवजात चिमुकली दोन दिवस तळमळत होती. पोत्यात साप असल्याचा अंदाज बांधून नागरिक जवळ जात नव्हते. पण, मासेमारी करणाऱ्यांमुळे चिमुकलीचा जीव वाचला आहे. देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्येय आला आहे. चिमुकलीला कोणीतरी पोत्यात घालून झाडाझुडुपांत फेकले होते. चिमुकली आईच्या दुधाविना दोन दिवस कळवळत होती. पोत्यातून […]
अधिक वाचा...क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपींनी केले भयानक राक्षसी कृत्य…
लखनौ (उत्तर प्रदेश): दोन लहान मुलांवर चोरीच्या संशय घेऊन त्यांच्याबाबत राक्षसी कृत्य केले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सिद्धार्थनगरच्या पथरा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या एका पोल्ट्री फार्ममध्ये सहा ते सात वर्षांची दोन मुलं गेली होती. मुलांना चोर असल्याच्या संशयातून भयानक शिक्षा देण्यात […]
अधिक वाचा...निर्दयी! बाळाच्या तोंडात बोळा कोंबून फेकले झुडपात; पण…
छत्रपती संभाजीनगर: अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी आई-वडिलांचा शोध घेतला जात आहे. शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून […]
अधिक वाचा...
