हृदयद्रावक! आईच्या मृतदेहाला चिकटून रात्रभर रडत राहिला चिमुकला…

चंद्रपूर : बामणी-राजुरा रस्त्यावरील वर्धा नदीवरील पुलावरून महिला आपल्या चार वर्षाच्या चिमुकल्यासह स्कूटरवरून जात असताना तोल गेला आणि महिला स्कूटर आणि मुलासह 30 फूट खाली पडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी चार वर्षांचा मुलगा रात्रभर आईच्या मृतदेहाला चिकटून रडत राहिल्याची हृदद्रावक घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संगीता चाहांदे (वय 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि […]

अधिक वाचा...

हृदद्रावक! सुसाईड नोटमधील ऐकून कुटुंबाला झाले अश्रू अनावर…

चंद्रपूर: बल्लारपूर येथील पेपर मिल कंपनी आणि कंत्राटदारांच्या छळाला कंटाळून एका कंत्राटी कामगाराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुधीर लोखंडे असे या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. बल्लारपूरच्या विद्यानगर येथे राहणारा सुधीर हे पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. पण, नऊ महिन्यापूर्वी त्यांना कंपनीने कामावरून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर: ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही अपघाताची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. निलेश वैद्य (वय 32) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (वय 26 ) आणि मुलगी मधू वैद्य (वय […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!