हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…
चेन्नई: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नित्या शसी आणि तिची मैत्रिण बीनू यांना पोलिसांनी हनी ट्रॅपिंग प्रकरणी अटक केली आहे. एका ७५ वर्षीय माजी सैनिकाकडून 11 लाख रुपये उकळल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना केलमधील परवूर जिल्ह्यातील आहे. नित्या सासी ही 32 वर्षांची असून मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आहे. परावूर येथील बिनू कलाईकोडे या दोघांना अटक करण्यात […]
अधिक वाचा...Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…
पुणेः पुणे शहरात कोयता गॅंगने पुन्हा डोके वर काढले आहे. येरवडा परिसरामध्ये काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले होते. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा पोलिसांनी तत्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. येरवडा परिसरातील गांधीनगर येथे रविवारी (ता. ४) सायंकाळी काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम […]
अधिक वाचा...