संजय वर्मा राज्याचे नवे पोलिस महासंचालक…
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना सोमवारी (ता. ४) पदावरून हटवले होते. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज (मंगळवार) संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी […]
अधिक वाचा...रश्मी शुक्ल यांची बदली, राज्याच्या पोलिस महासंचालकपदासाठी 3 नावे चर्चेत…
मुंबई : राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्या जागी राज्यातील अतिवरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचना निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना केली आहे. राज्यातील तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आली आहेत. […]
अधिक वाचा...सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने घेतला जगाचा निरोप…
भोपाळ (मध्य प्रदेश): सेवानिवृत्त पोलिस अधिकारी DGP च्या मुलाने हाताची नस कापली आणि नंतर स्वत: चा गळा चिरुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तुषार शुक्ला असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी त्यांना DGP च्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. तातडीने त्याचा […]
अधिक वाचा...पोलिस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती!
मुंबईः आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी (डीजीपी) आज (गुरुवार) नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक असणार आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. संभाव्य पोलिस महासंचालकपदाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत रश्मी […]
अधिक वाचा...