बांगलादेशात आणखी एका हिंदू नागरिकाची हत्या; लेकीसोबतचा ठरला शेवटचा सेल्फी…

ढाका: बांगलादेशातील नरसिंदी जिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गेल्या २४ तासांत हिंदू समाजातील व्यक्तीची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे स्थानिक अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मणी चक्रवर्ती यांनी घेतलेले देवीचं दर्शन आणि लेकीला कडेवर घेऊन काढलेला सेल्फी शेवटचा ठरला आहे. एका हिंदू व्यापाऱ्याची सोमवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली, […]

अधिक वाचा...

भारतासमोर परदेशी नागरिकांची घुसखोरी बनली मोठी डोकेदुखी!

( अशोक इंदलकर, ashokindalkar66@gmail.com ) जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत २६ पर्यटकांचा जीव गेला. देशभरात संतापाची लाट उसळल्यानंतर सरकाराने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. पाकिस्तानी नागरिक देश सोडून जातील सुद्धा. पण, भारतीय सीमेच्या विविध भागांमधून पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिक प्रवेश करत आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर हल्ले घडवून आणतात. भारतासमोर आज बेकायदेशीर परदेशी स्थलांतरीत […]

अधिक वाचा...

बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…

ढाका (बांगलादेश): ढाक्यामध्ये गुरुवारी (ता. २९) रात्री एका सात मजली इमारतीला आग लागली. या भीषण आगीमध्ये 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली. जखमींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या अग्निशमन दलाच्या एका […]

अधिक वाचा...

परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…

कोलकताः देशात सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन मीना प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच बांग्लादेशात राहणारी युवती सीमा ओलांडून भारतात आली आणि हिंदू धर्म स्वीकारत रिती-रिवाजानुसार लग्न करत युवकाला बांग्लादेशात घेऊन गेली आहे. मात्र तिथे त्याच्यासोबत भयंकर प्रकार सुरू असल्याची तक्रार मुलाच्या आईने दिली आहे. बांग्लादेशात राहणाऱ्या जूली या युवतीचे मुरादाबाद येथे राहणाऱ्या अजयसोबत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!