पुणे शहरातील १४ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; पाहा यादी…

पुणे: पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी (ता. १९) रात्री जारी केले.

पोलिस निरीक्षकाचे नाव आणि कंसात बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणेः

– सुनील माने, वरिष्ठ निरीक्षक, विश्रामबाग (वरिष्ठ निरीक्षक, खडक)

– अशोक इंदलकर, वरिष्ठ निरीक्षक स्वारगेट (वाहतूक शाखा),

– संगीता जाधव, वरिष्ठ निरीक्षक, बिबवेवाडी (गुन्हे शाखा, भरोसा सेल)

– सुनील झावरे, आर्थिक गुन्हे शाखा (वरिष्ठ निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे)

– विष्णू ताम्हाणे वरिष्ठ निरीक्षक, खडकी (वरिष्ठ निरीक्षक, मुंढवा)

– राजेंद्र सहाणे, वरिष्ठ निरीक्षक, अलंकार (वरिष्ठ निरीक्षक, खडकी)

– राजेश तटकरे, वरिष्ठ निरीक्षक, लष्कर (वरिष्ठ निरीक्षक, अलंकार)

– सुनील जैतापुरकर, वरिष्ठ निरीक्षक उत्तमनगर (वरिष्ठ निरीक्षक, वारजे माळवाडी)

– किरण बालवडकर, वाहतूक शाखा (वरिष्ठ निरीक्षक, उत्तमनगर)

– दगडू हाके, वरिष्ठ निरीक्षक, वारजे माळवाडी (सायबर पोलिस ठाणे)

– विनायक वेताळ, वरिष्ठ निरीक्षक, कोरेगाव पार्क (आर्थिक गुन्हे शाखा)

– नीलिमा पवार, वाहतूक शाखा (वरिष्ठ निरीक्षक, कोरेगाव पार्क)

– दत्ताराम बागवे, पोलिस निरीक्षक, वारजे (विशेष शाखा)

– अजय कुलकर्णी, आर्थिक गुन्हे शाखा (वारजे माळवाडी).

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!