
नाशिकमध्ये रंगणार महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन; पाहा रुपरेषा…
पुणेः नाशिकमध्ये दोन दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस साहित्यिकांचे संमेलन 2025 रंगणार आहे. यावेळी राज्यातील विविध भागांमधून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नियोजन समितीने दिली आहे.
पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पोलिस दलात कार्यरत असलेल्या साहित्यिकांचे नाशिकमध्ये शनिवार (ता. २४) आणि रविवार (ता. २५) असे दोन दिवस साहित्य संमेलन रंगणार आहे. पोलिस दलातील साहित्यिकांना दोन दिवस आपली कला सादर करता येणार आहे.
पाहा कार्यक्रमाची रुपरेषा…
पहिला दिवसः शनिवार, दिनांक २४.०५.२०२५
स. ०८.३० – आगमन
०९.०० ते ०९.३० – ग्रंथदिंडी सहभाग सर्व आमंत्रित
०९.३० ते १०.०० – नोंदणी किट वाटप
१०.०० ते १०.१५ – स्वागत समारंभ, संमलेनाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन शहिदांना श्रध्दांजली
१०.१५ ते १०.२५ – प्रास्ताविक मनोगत
१०.२५ ते १०.३० – इशस्तवन / पोवाडा…
१०.३० ते ११.४५ – मान्यवरांचे मनोगत
११.४५ ते १२.०० – पोलीस साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन
१२.०० ते १२.१५ – पोलीस पाल्यांचा सत्कार व सन्मान
१२.१५ ते १२.३० – संमेलनाध्यक्षीय मनोगत
१२.३० ते १२.४० – आभार प्रदर्शन
१२.४० ते १२.५० – पोलीस साहित्यिकांच्या साहित्याचा परामर्श / वेध
१२.५० ते १३.२० – परिसंवाद – पोलीस साहित्य आणि सामाजिक उपयोगिता
१३.२० ते १३.५० – भोजन अवकाश
१४.०० ते १४.३० – पोलीस दलातील सुप्रसिध्द साहित्यिकांची एकत्रीत प्रकट मुलाखत विषय – १) पोलीस साहित्यांवर भारतीय जीवन मुल्यांचा प्रभाव
१४.३० ते १४.४५ – पोलीसातील रणरागिणी… पोलीस साहित्याचा इतिहास
१४.४५ ते १५.०० – चहापान
१५.०० ते १७.३० – निमंत्रिकांचे कवीसंमेलन
१९.३० ते २१.३० – स्नेह भोजन व सांस्कृतिक कार्यक्रम
पहिला दिवसः रविवार, दिनांक २५.०५.२०२५
०९.३० ते ११.३० – महाराष्ट्र पोलीस दलातील कवींचे खुले कवीसंमेलन
११.३० ते ११.४० – वासुदेव गीत / गायन
११. ४० ते १२.२० – चर्चासत्र: विषय- पोलीस साहित्य संमेलनाचे आयोजन ही काळाची गरज
१२.२० ते १३.३० – पोलीस जनता संबंध…. पोलिसेत्तर निवडक कवी संमेलन
१३.३० ते १४०० – स्नेह भोजन
१४.०० ते १५.४५ – गझल मुशायरा
१५.४५ ते १६.०० – चहापान
१६.०० ते १७.०० – साहित्यिकांच्या प्रतिक्रिया व मान्यवरांचे मनोगत
१७.०० ते १७.१० – पोवाडा / क्रांतीगीत
१७.१० ते १७.२० – आभार प्रदर्शन
१७.२० ते १७.३० – पसायदान व राष्ट्रगीत
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
डिजिटल मीडियासाठी वाचनीय मजकूर आवश्यक : संतोष धायबर
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
नाशिक शहर पोलिस :
पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

