संतोष देशमुख प्रकरण! मोकारपंती ग्रुपवर 4 व्हिडीओ कॉल; लई मारला आहे, आता…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांना क्रूर मारहाण होत असताना दुसरीकडे आरोपींच्या ‘मोकारपंती’ व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ कॉल करण्यात आला. संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना 4 व्हिडीओ कॉल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या ‘मोकारपंती’ ग्रुपवर व्हॉट्सअॅप ग्रुप कॉल करण्यात आला. सध्या फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने संतोष देशमुख यांना मारहाण झाल्यानंतर तीन वेळा व्हिडीओ कॉलवर चेहरा दाखवला असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचा चेहरा दाखवण्यात आला तेव्हा सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येत होते, असा जवाब ‘मोकारपंती’ ग्रुपमधील चार सदस्यांनी दिला आहे. देशमुख हत्या प्रकरणात हा जवाब अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…

व्हॉट्सअॅप ग्रुप कॉलवर हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे. त्या दिवशी सुदर्शन भैय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता, असे म्हणत तीन वेळा मोबाईल तोंडाजवळ नेऊन चेहरा दाखवला. त्यावेळी सरपंचाच्या चेहऱ्यावरील जखमा मधून रक्त येत होते. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील एका सदस्याने कृष्णा आंधळेला सांगितले की, वाघ्या लई मारला आहे. आता बास करा सरपंचाला मारायचे, अशी सूचना देण्यात आली.

कृष्णा आंधळेचे 4 व्हॉट्सऍप व्हिडीओ कॉल…
कृष्णा आंधळे याने ‘मोकारपंती ग्रुप’ वर चार वेळा ग्रुप व्हिडिओ कॉल केला होता. त्याची माहिती समोर आली आहे.

पहिला कॉल 9 डिसेंबर रोजी 5 वाजून 14 मिनिट , 44 सेकंद (17 सेकंद)
दुसरा व्हिडिओ कॉल 5 वाजून 16 मिंट 45 (17सेकंद)
तिसरा व्हिडिओ कॉल 5 वाजून 19 मिनिट (2.03 मिनिट)
चौथा व्हिडिओ कॉल 5 वाजून 26 मिनिट 20 सेकंद (2.44 मिनिट)

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या…

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!