Video: पाकिस्तानमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर!
कराची (पाकिस्तान): कराची शहरातील गणेश मठ मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होत आहे. पाकिस्तानमधील मराठी बांधव गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदाही विविध भागांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पाकिस्तानमध्ये कराचीत यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. कराचीत गणेश चतुर्थीला गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झाले. कराचीत राहणारे प्राण सुरेश नाईक यांच्या […]
अधिक वाचा...प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…
कराची (पाकिस्तान): फेसबुक फ्रेन्डच्या प्रेमात वेडी होऊन पाकिस्तानात आलेली अंजू पु्न्हा भारतात परतण्याच्या मार्गावर आहे. पण, अंजूला पुन्हा भारतात का जायचंय? पण कशासाठी? तसेच कायदेशीरदृष्ट्या ते किती शक्य आहे? आणि महत्त्वाचे म्हणजे तिला तिचे कुटुंबीय स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अंजू हिने पाकिस्तानात आल्यानंतर मित्रासोबत विवाह केला आहे. यामुळे अंजू वर्मा […]
अधिक वाचा...Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…
माद्रिद (स्पेन) : एका महिला पत्रकार लाईव्ह टीव्ही वर रिपोर्टिंग करत असताना युवकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. घटना लाईव्ह टीव्हीवर दिसली आणि रेकॉर्डींगही झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक महिला पत्रकार […]
अधिक वाचा...पाकिस्तानमध्ये मुख्याध्यापकाचा तब्बल 45 महिलांवर बलात्कार…
कराची (पाकिस्तान): एका शाळेच्या मुख्याध्यापकाने तब्बल 45 महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरोपी मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपी मुख्याध्यापकाचे नाव इरफान गफूर मेमन आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आणि फोटोज सुद्धा आढळून आले आहेत. आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये […]
अधिक वाचा...Google Maps मुळे पत्नी सापडली पण नको त्या अपस्थेत…
पेरू: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. पण, तत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत. एका प्रकरणात पतीला Google Maps मुळे पत्नी सापडली पण प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत. यामुळे त्याने पत्नीला घटस्फोट दिला आहे. पूर्वी एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास त्या ठिकाणाचा पत्ता शोधताना अनेक अडचणी येत होत्या. पण आता गुगल मॅपमुळे कोणत्याही […]
अधिक वाचा...Video: पाकिस्तानमधील गरिबी; गाढवाला काय करावं लागतंय पाहा…
कराची (पाकिस्तान) : पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती ढासळली असून, सर्वसामान्य नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानमध्ये सध्या पेट्रोलचा दर ३०० रुपयांवर गेला आहे. यामुळे वाहतुकीसाठी गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पाकिस्तामध्ये सध्या वीज सुध्दा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पाकिस्तानमधील महागाई इतकी वाढली आहे की, सामान्य माणसाचं जगणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची […]
अधिक वाचा...Video: जिगरबाज युवती चोरावर अक्षरशः तुटूनच पडली…
लंडन: एक जिगरबाज युवती चोरावर अक्षरशः तुटून पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ कोट्यावधी नेटिझन्सनी पाहिला असून, युवतीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. @cctvidiots नावाच्या ट्विटर अकाउंटवर अनेकदा धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चोर दुकानात घुसतो आणि […]
अधिक वाचा...नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…
काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील बारा जिल्ह्यात बसला झालेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या सात पैकी सहा जण हे भारतीय भाविक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांनी ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नेपाळमध्ये बुधवारीसुद्धा भीषण अपघात झाला होता. […]
अधिक वाचा...Video: चिमुकलीच्या अंगावरून तीन वाहनं गेली अन्…
लंडन : एका चिमुकली पालकांची नजर चुकवून रस्त्यावर गेल्यानंतर तीन वाहनांनी तिला धडक दिली. पण, देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा येथे प्रत्येय आला असून, चिमुकली बचावली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. @earth.reel या Instagram अकाऊंटवर अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला […]
अधिक वाचा...भारतात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकमध्ये बनली मंत्री…
इस्लामाबाद : भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्याची पत्नी पाकिस्तानात मंत्री बनली आहे. मुशाल मलिक असे मंत्री बनलेल्या महिलेचे नाव आहे. पाकिस्तानातील काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक यांच्या कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले आहे. मुशाल मलिकने गुरुवारी संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुशाल मलिक शिवाय जलील अब्बास जिलानी परराष्ट्र मंत्री, सरफराज बुग्ती गृह मंत्री, डॉ श्मशाद अख्तर वित्त मंत्री, […]
अधिक वाचा...
