खळबळजनक! कारागृहात शरीर संबंध ठेवतानाच व्हिडिओ व्हायरल…
लंडनः महिला तुरुंग अधिकाऱ्याचा कैद्यासोबत शरीर संबंध ठेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
लिंडा डे सोसा अब्य्रु असे त्या महिला अधिकारीचे नाव असून ती लंडनधील एचएमपी वाँडसवर्थ तुरुंगाची तुरुंग अधिकारी होती. लिंडा हिने ड्युटीवर असताना एका कैद्यासोबत शरीर संबंध ठेवले. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. ड्युटीवर असताना कामाच्या ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी लिंडा हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला युक्सब्रिज न्यायालयात आज (सोमवार) हजर राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, लिंडाचा व्हिडीओ सर्व सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…
येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…
पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?