विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाउस रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या जेस क्रिश्चियन हॅनसन (वय २१) नावाच्या एका कर्मचाऱ्याने कबूल केलं की त्याने सॅल्मन फिशवर त्याचा प्रायव्हेट पार्ट घासला आणि सॉस तसंच लोणच्यामध्ये लघवी केली. एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एक वेटरचे घाणेरडं कृत्य उघड झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

जेस क्रिश्चियन हॅनसन याने जवळपास 20 वेळा असा प्रकार केल्याचे कबूल करताना सांगितले आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवर आपला प्रायव्हेट पार्ट घासताना दिसला. याशिवाय त्याने जेवणात लघवी केली. त्याने अन्नपदार्थ पायाने तुडवले आणि नंतर ते ग्राहकांना दिले. व्हिडिओचे टायटल सुद्धा तसंच होतं, ‘पिसिंग इन द सॉस, पिसिंग इन द रेस्टॉरंट फूड’. एफबीआयने प्रथम हॅन्सनचा फोन नंबर काढला आणि नंतर त्याचा माग काढला. तो हेअरफोर्ट हाऊसमध्ये काम करत असल्याचे शोधून काढले. रेस्टॉरंटच्या पार्किंग एरियात त्याच्या नावाचे एक रजिस्टरही सापडले आहे.

पोलिसांनी रेस्टॉरंटच्या प्रमुखाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हे त्यांच्याच रेस्टॉरंटमधील जेवण होते, जे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर हॅन्सनला बोलावण्यात आले. त्या दिवशीही तो किचनमध्ये काम करत होता. हॅन्सनने त्याच्या कृतीची कबुली दिली. हॅन्सन म्हणाला, की लोक त्याला ग्राइंडर आणि स्निफी सारख्या ॲप्सवर हे करण्याची विनंती करतात. यानंतर तो अश्लील कृत्य करत व्हिडिओ बनवून पोस्ट करत असे. रेस्टॉरंटमध्ये हस्तमैथुन करायचा पण त्याने कधीही अन्नात स्पर्म टाकले नाही. ही नोकरी आवडत नसल्याने असे प्रकार करत असल्याचे त्यानी सांगितले. मात्र, घाणेरडं काम केल्यानं त्याला हे काम आवडू लागले होते. ही बाब रेस्टॉरंटच्या ग्राहकांना समजल्यावर ते चांगलेच नाराज झाले. हॅन्सनला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅन्सनला 13 महिने तुरुंगवास आणि 1 लाख डॉलर्सचा दंड भरावा लागू शकतो. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

संतापजनक! शाकाहारी जेवन ऑर्डर केलं अन् आढळला मेलेला उंदीर…

Video : बिकिनी घालून युवती चढली बसमध्ये चढते तेंव्हा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!