सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….

इस्लामाबाद: पाकिस्तानची नागरिक असलेली सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी भारतात गेली आहे. पण, सिंधमधील हिंदूं नागरिकांना धमक्या मिळायला सुरुवात झाली आहे. कट्टरवाद्यांच्या भीतीने नागरिकांना मंदिरात जाणे आणि घराबाहेर पडणे आवघड झाले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत, सिंधमधील हिंदू समुदायाचे संरक्षण वाढविण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास […]

अधिक वाचा...

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

कराची (पाकिस्तान): भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने पकडले होते. त्यावेळी त्यांना दिलेल्या चहाचं बिल सोशल मीडियावर जाहीर केले आहे. बिल पाहून नेटिझन्सने टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या (PMLA) अधिकृत ट्विटर हँडलवर हे बिल शेअर करण्यात आले आहे. नेते आणि सैन्याच्या नापाक हरकतींमुळे सोशल मीडियावर नेहमीच मस्करीचा विषय असलेल्या […]

अधिक वाचा...

Video: चिनी-पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी…

कराची (पाकिस्तान) : चिनी आणि पाकिस्तानी युवतीची भररस्त्यात हाणामारी झाली. चिनी युवतीने पाकिस्तानी युवतीची चांगलीच धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक चिनी महिला पाकिस्तानच्या रस्त्यावर एका पाकिस्तानी युवतीचे केस धरून तिला ओढताना दिसत आहे. रस्त्यावर उपस्थित असलेले नागरिक भांडण […]

अधिक वाचा...

लंडनमध्ये भारतीय युवतीची चाकूने भोसकून हत्या…

लंडन: वेम्बली येथील नील क्रिसेंटमध्ये कोंथम तेजस्विनी (वय २७, रा. हैदराबाद) या युवतीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. आरोपींनी आणखी एका २८ वर्षीय महिलेवरही चाकूने हल्ला केला आहे. या महिलेला गंभीर दुखापत झाली असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी ही घटना १३ […]

अधिक वाचा...

पाकिस्तानात मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा…

लाहोर: पाकिस्तानमध्ये एका धार्मिक शाळेतील शिक्षकाला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या साथीदाराला अल्पवयीन भावांचे लैंगिक शोषण आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंजाब प्रांतातल्या न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव तन्वीर अहमद असे आहे तर त्याच्या साथीदाराचे नाव नौमन असे […]

अधिक वाचा...

ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जमिनीत गाडले जिवंत; अन् पुढे…

सिडनीः ऑस्ट्रेलियात एका भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. नर्सिंग शिकणाऱ्या या तरुणीचे तिच्याच माजी प्रियकारने सूडापोटी मार्च 2021 मध्ये आधी अपहरण केले आणि नंतर जमिनीत जिवंत गाडले. जास्मीन कौर असे या पीडित युवतीचे नाव आहे. आरोपी तारीकजोत सिंग याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला असून, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!