पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…

पुणेः विद्येच्या माहेरघरात एका शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाषाण भागातील नामांकित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून, शाळेतील शिपायानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक असून, त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस […]

अधिक वाचा...

पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…

पुणेः पुणे शहरातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवतीवर कोयत्याने हल्ला झाला असून, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे शुभदा कोदारे या युवतीचा मृत्यू झाला आहे. आरोपी हा तिच्याच कंपनीतील सहकारी असून एका क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मृत युवती पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहण्यास आहे. ती येरवडा येथील नामांकित […]

अधिक वाचा...

ग्रामसेवकाने वाईट उद्देशाने धरला महिलेचा हात अन् म्हणाला…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील मांडवा हेटी येथे एका 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी अपराध क्रंमाक 04/2025 भारतीय न्याय संहिता कलम 75 अन्वये ग्रामपंचायत अधिकारी विष्णू सरकुंडे विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार व पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत […]

अधिक वाचा...

शासकीय कामात अडथळा व ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार 8 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मांडवा हेटी येथे शासकीय कामात अडथळा व ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार 8 आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रस्त्याच्या मागणी करीता उपोषण सुरू असतांना मांडवा हेटी येथे हाणामारी झाल्याने मांडवा हेटी ग्रामपंचायत अधिकारी विष्णू नथ्थुजी सरकुंडे यांच्या लेखी तक्रारी वरुन दिगांबर अडथळे, […]

अधिक वाचा...

वाघोलीत मुली सोबत बोलतो म्हणून अल्पवयीन मुलाची केली हत्या…

पुणे : मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि आणखी एकाने मिळून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोली येथे घडली आहे. गणेश वाघू धांडे (वय १७, रा. वाघेश्वर नगर, गोरे वस्ती, वाघोली) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. वाघोली पोलिसांनी नितीन पेटकर (वय 31), सुधीर पेटकर (वय 32) आणि लक्ष्मण पेटकर (वय 60) या तिघांना अटक […]

अधिक वाचा...

पुणे! आमच्या आधी मटण का खालं? मित्राने घातला डोक्यात फावडा…

पुणेः आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. न्यू इयर पार्टीमध्ये मटण खाल्ल्यावरून 2 मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर मित्रानेच मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याची घटना भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. […]

अधिक वाचा...

नवी मुंबईतील दोघांची राहत्या घरातील हत्या समलैंगिक संबंधातून…

नवी मुंबई : नवी मुंबईच्या कामोठे भागात बुधवारी (ता. १) आई आणि मुलाची राहत्या घरात मृतदेह आढळून आले होते. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. समलैंगिक संबंधाच्या मागणीवरून हत्या झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्ज अपार्टमेंटमध्ये 1 जानेवारीला गीता भूषण जग्गी (वय ७०) आणि त्यांचा मुलगा […]

अधिक वाचा...

नाशिक जिल्ह्यात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवतीवर वेगवेगळ्या अत्याचार…

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. निफाड आणि आडगाव पोलिस ठाण्यात पीडितेने सात युवकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आडगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित युवती आणि संशयित यांच्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ओळख झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित युवतीच्या […]

अधिक वाचा...

दोन भावांची भांडणं सोडवणं बेतलं मित्राच्या जीवावर; क्षणात गेला जीव…

सांगली : दोन भावांमध्ये सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका मित्राचाच खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ येथे घडला आहे. सचिन सुभाष लोंढे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गुन्हा दाखल झाला आहे. संग्राम शिंदे आणि शरद शिंदे या भावांमध्ये भांडण सुरू होते. यावेळी सचिन […]

अधिक वाचा...

भोंदूबाबा महिलेला काही टेन्शन घेऊ नकोस असं म्हणाला अन् खोलीमध्ये गेल्यावर…

कल्याण : एक महिला घरातील अडचणी सोडवण्याकरता भोंदू बाबाकडे गेली असताना भोंदू बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली महिलेसोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण जवळील आंबिवली मोहने परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद जाधव (वय 50) असे भोंदू बाबाचे नाव आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!