महाराष्ट्रात चाललंय काय? युवकासमोरच होणाऱ्या पत्नीवर अत्याचार…

जालना : जालना रेल्वे स्थानक परिसरात एकाने युवकाला धमकी देत त्याच्या होणाऱ्या पत्नीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २५) रात्री नऊच्या दरम्यान घडली आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना घडत असून, नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. जालना रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रात्री होणारा पती थांबला होता. त्याची होणारी पत्नी डबा देण्यासाठी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून भर रस्त्यात कुऱ्हाडीने हल्ला…

पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात संबंधित ठेकेदार जखमी झाला असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रितेश परदेशी असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते ठेकेदारीचं काम करतात. उमेश वाघमारे असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे जिल्हात दोन चिमुकलींची हत्या; आरोपीला अटक…

पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे दोन चिमुकलींच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नराधमाने या मुलींची हत्या केली. या प्रकरणी आरोपी अजय दास याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन केले. आरोपीने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात […]

अधिक वाचा...

भोंदूबाबा व्यापाऱ्याला बंद खोलीत घेऊन गेले अन् शुद्धीवर आल्यावर बसला धक्का…

मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला पेढा खाणं महागात पडलं आहे. पेढा खाल्ल्यानंतर व्यापाऱ्याला ५० गमावावे लागले आहेत. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्यानं तातडीनं समतानगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. कैलास चौधरी (रा. कांदिवली) असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे. […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे कुटुंब बंगळुरुवरुन जतला ख्रिसमस सुट्टीनिमित्त गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावरील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर एक भरधाव ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला […]

अधिक वाचा...

कल्याण मारहाण प्रकरण! मुख्य आरोपी शुक्लानंतर आणखी तिघांना बेड्या…

कल्याण: कल्याण येथील योगीधाम अजमेरा सोसायटीत मराठी व्यक्तीला मारहाण प्रकरणी पोलिसांनी अखिलेश शुक्ला याच्यासह त्याचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना अटक केली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे. अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका मराठी व्यक्तीवर हल्ला केला आहे. त्याने काही जणांना हाताशी धरून हा हल्ला […]

अधिक वाचा...

गणेरी व मानोली येथे अवैध रेतीचा ट्रक व ट्रॅक्टर महसुल विभागाने पकडला..

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी 19 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री मौजा गणेरी येथे विनापरवाना अवैध रेती वाहतुक करणारा MH27 X 5380 क्रमांकाचाचा एक ट्रक अवैध रेती वाहतूक करतांना महसुल विभागाने ताब्यात घेतला. सदर ट्रक पुढील कारवाई साठी पारवा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला. सदर कारवाई मंडळ […]

अधिक वाचा...

पुणे बसमध्ये महिला एक दोन मिनिट तर नुसती कानशिलातच लगावत होती…

पुणे : एका बसमध्ये महिलेची छेड काढल्यानंतर महिलेने रुद्रावतार दाखवल दारूड्याला चोप दिला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुणे येथे एसटी बस मध्ये शिर्डी येथील एका शाळेत स्पोर्ट टीचर असलेली महिला आपल्या पती व मुलासह प्रवास करत होत्या. यावेळी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीने […]

अधिक वाचा...

पोलिसानी रचलेल्या ट्रॅपमध्ये पोलिसच अडकले; पीएसआयसह पाच जणांना अटक…

जळगाव : पैसे तिप्पट करून देण्याच्या बहाण्याने एका ग्रामसेवकाला तब्बल १६ लाख रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्यानेच हा कट रचला होता. ग्रामसेवकाला लुटण्यासाठी पोलिसांनीच ट्रॅप रचल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीएसआय प्रकाश मेढे, पोलिस कर्मचारी योगेश शेळके, दिनेश भोई, सचिन धुमाळ आणि निलेश अहिरे अशा पाच संशयित […]

अधिक वाचा...

पुणे! बिअरबारच्या बाहेर अ‍ॅम्बुलन्स पोहचताच केला गोळीबार; कारण पाहा…

पुणे: व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या अ‍ॅम्बुलन्सवर दारूच्या नशेत गोळीबार केला. केसनंद रोडवरील बकोरी येथे गुरूवारी (ता.11) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. वाघोली पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशाल रामदास कोलते (32, रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे), संदिप कैलास हरगुडे (42) आणि अमोल राजाराम हरगुडे (36, दोघेही […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!