पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…

पुणे: पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात असलेल्या एका दर्ग्याजवळ निर्जनस्थळी चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. IT इंजिनियर बापानेच मुलाची गळा चिरून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. यानंतर बापाने चिमुकल्याची हत्ता केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. हिंमत माधव टिकेटी […]

अधिक वाचा...

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने घेतले धक्कादायक वळण…

पुणे : हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आले आहे. ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (ता. 20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या […]

अधिक वाचा...

युवकाच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; समलैंगिकांनी काढला काटा…

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे एका माऊली गव्हाणे (वय १८) या युवकाची हत्या झाली आहे. पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे. समलैगिंक संबधांतून ही या हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपींनी माऊलीचे दोन्ही हात, पाय अन् मुंडके छाटले. तसेच शीर, हात, पाय हे कटरने कापून त्यानंतर त्याचे धड […]

अधिक वाचा...

पुणे शहरात रंग लावण्यावरून युवकावर कोयत्याने केले सपासप वार…

पुणे: पुणे शहरात ऐन होळीच्या दिवशी रंग लावण्याच्या कारणातून झालेल्या वादानंतर दोन जणांनी एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी रात्री साडे आठ वाजता येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संगमवाडी परिसरात ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे! विद्येच्या माहेरघरात युवतीवर केला बलात्कार…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये युवतीवर झालेल्या बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी विद्येच्या माहेरघरात आणखी एक बलात्काराची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत ओळखीचा गैरफायदा घेत युवतीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीला आरोपी […]

अधिक वाचा...

वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करणारे ताब्यात; किंमत सांगितली ३० लाख…

बार्शी, सोलापूर (आकाश वायचळ): वन्यप्राणी खवले मांजराची तस्करी करुन अवैध खरेदी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना 07/03/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन वन्यप्राणी खवले मांजर वाशिम जिल्ह्यातील एकाकडे असल्याचे कळाले व त्याची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. सदरील व्यक्तीला व्यापार करून विक्री करायची असल्याने के डी. […]

अधिक वाचा...

डॉक्टरचे महिलेशी अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल नंतर एकच खळबळ…

बुलढाणा: चिखली शहरातील एका प्रख्यात डॉक्टरचा महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरने आपल्याच केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असताना महिलेशी अश्लील चाळे करताना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसात कुठेही तक्रार दाखल झाली नसून, रुग्णालयात काम करणाऱ्या व व्हिडिओ व्हायरल झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरच्या रुग्णालयात जाऊन […]

अधिक वाचा...

माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात…

ठाणे: काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या युवतीवर (वय २९) लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पृथ्वीराज […]

अधिक वाचा...

मुख्याध्यापक रजिस्टर पाहण्यासाठी बोलवायचा अन् शाळेतच अश्लील चाळे करायचा…

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या मुलींसोबत लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलींच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीवरून लाहेरी पोलिसांनी मुख्याध्यापकास अटक केली आहे. रविंद्र गव्हारे असे अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुख्याध्यापक गव्हारे हा एका-एका मुलींना रजिस्टर पाहण्याच्या बहाण्याने आपल्या कक्षात बोलवायचा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीची फोनवरून विचित्र मागणी…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकीतीलच विवाहीत महिलेकडे (वय ३६) शरीरसुखाची मागणी करणाऱ्या युवकाने (वय १९) कटरने वार केले. त्यामुळे तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. पीडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अभिषेक तात्याराव नवपुते असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!