जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पुणेः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा आपलं १५ महिन्याचं बाळ आणि पत्नीसह सहकुटुंब दिल्लीतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानमध्ये ते ३ […]
अधिक वाचा...कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…
कोल्हापूर : जवानाची पत्नी आणि तिच्या प्रियकराने जवानाचे हात पाय बांधन विष पाजले होते. विष पाजण्यात आलेल्या जवानाचा अखेर मृत्यू झाला आहे. जवानाच्या मृत्यूनंतर आता पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या जवानाचे नाव अमर देसाई असे असून गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जवान अमर देसाई यांच्यावर 18 […]
अधिक वाचा...सातारा जिल्ह्यातील महिलेचा मृतदेह 7 दिवसांनी सापडला…
सातारा : सातारा जिल्ह्यात माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसह कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या आठवडाभरापासून या महिलेचा शोध घेण्यात येत होता. अखेर 7 दिवसांनी आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह घना घडलेल्या ठिकाणापासून 8 किमी दूरवर आढळून आला आहे. संचिता साळुखे (वय 22) असे या महिलेचे नाव असून 27 जुलै रोजी […]
अधिक वाचा...UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
अकोला : अकोला येथील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या विद्यार्थिनीने दिल्लीत आत्महत्या केली आहे. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकला आहे. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक बांबीवर तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. अंजली अनिल गोपनारायण हिने काही दिवसांपूर्वी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…
नाशिक: नाशिकमध्ये जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका युवकाची भर रस्त्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. सोबत असलेल्या मित्राने अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तो ही पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या […]
अधिक वाचा...राजकीय नेत्याच्या घरावर पोलिसांचा छापा; मिळाल्या धक्कादायक वस्तू…
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरात काडतुसांचा मोठा साठा सापडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये त्यांच्या घरातून 7.65 mm ची एकूण 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे. चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील विक्रांत […]
अधिक वाचा...बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…
पुणे : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीतच असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली आणि पुणे पोलिस तिच्या मागावर होते. दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे. पूजा खेडकर हिने […]
अधिक वाचा...Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…
मुंबई: उरणमधील यशश्री शेख हत्याकांड प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 30 जुलैला दाऊद शेख याला कर्नाटकमधून अटक केली असून, पोलिस दाऊदची कसून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दाऊद शेख याला अटक केल्यापासून पोलिस त्याचा आणि यशश्रीचा मोबाईल कुठे आहे, याचा शोध घेत होते. मात्र, दाऊद शेख याने हे दोन्ही फोन फॉरमॅट […]
अधिक वाचा...यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…
मुंबई : उरणधील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते. आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला तो ब्लॅकमेल करत होता. पोलिस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली […]
अधिक वाचा...सातारा! मैत्रिणीने मुलाच्या नावाने फेक अकाऊंटवरुन केले प्रपोज अन् गेला जीव…
सातारा: एका मैत्रिणीने मुलाच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करी म्हणून मैत्रिणीला ‘फ्रेंड’ केले. मैत्रीण या युवकाच्या प्रेमात पडली. मात्र, युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत (ता. कोरेगाव) घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार येथील ही धक्कादायक […]
अधिक वाचा...
