विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील टोळीवर मोक्का; ७२वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीमधील करण युवराज हतागळे (टोळी प्रमुख) व त्याचा ०१ साथीदार यांचे टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत केलेली ही ७२ वी कारवाई आहे. विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.५०७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९४, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दोन आरोपी यांनी ०२/१०/२०२३ […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पुणे (संदीप कद्रे): पर्वती पोलिस स्टेशन हद्दमधील ऋषिकेश दिपक जगताप (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०५ साथीदारां विरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत केलेली ही ७१ वी कारवाई आहे. ०५/०९/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्रांसोबत बिल्डींग चौक, दत्तवाडी पुणे येथे गप्पा मारत थांबले असताना,दुचाकीवरून आलेल्या इसमांनी फिर्यादी […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

पुणे (संदीप कद्रे): हडपसर पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, अट्टल गुन्हेगार अजय साळुंखे याच्यावर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्द कारवाईचे अर्ध शतक असून, केवळ १० महिन्याचे कालावधीतील ही कामगिरी केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील हडपसर पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार अजय […]

अधिक वाचा...

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

मुंबई: बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल (वय ६५) यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्या प्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील खार भागात अभिनेते दलीप ताहिल कार चालवत असतानाच त्यांनी एका रिक्षाला धडक दिली होती. ही घटना 2018 मध्ये घडली होती. रिक्षात असलेली महिला जखमी झाली होती. […]

अधिक वाचा...

दीड कोटी जिंकलेल्या पीएसआय सोमनाथ झेंडे यांच्यावर कारवाई…

पुणे: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी ड्रीम 11 गेममध्ये दीड कोटी जिंकले होते. पोलिसांनी सोमनाथ झेंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार गठित केलेल्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्या चौकशी समितीने ही कारवाई केली. ऑन ड्युटी असा खेळ खेळणे गैरवर्तणुकीची कृती असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पुणे: पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा बदल करून मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजांवर’ वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सर आवाज काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. पोलिसांनी त्याची दखळ घेतली आहे. पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांना आवाज करणाऱ्या बुलेटवर […]

अधिक वाचा...

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…

पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी (ता. १०) अटक केली आहे. विमानाने त्यांना पुण्यात आणल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावले आहे. ललित पाटील […]

अधिक वाचा...

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…

पुणे : ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील हा पळून गेल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे. यामधे माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांचा समावेश आहे. ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर आले […]

अधिक वाचा...

ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…

पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी (ता. २) रात्री पसार झाल्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षकासह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. ड्रग्स प्रकरणात एका अधिकाऱ्यासह 9 जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये एका महिला अधिकाऱ्यासह 9 जणांचा समावेश आहे. निलंबन करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे […]

अधिक वाचा...

पुणे शहरात एमपीडीए कायद्यान्वये ४५वी स्थानबध्दतेची कारवाई!

पुणे: बिबवेवाडी पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम. पी. डी. ए. कायद्यान्वये ४५ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील बिबबेवाडी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सनी संतोष भरगुडे (वय २४ वर्षे, रा. प्लॉट नं. १०, निलेश कॉम्प्लेक्स योगायोग सोसायटी, बिबवेवाडी, पुणे) हा अभिलेखावरील सराईत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!