पुणे पोलिस आयुक्तांकडून एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६वी कारवाई…

पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये २६ वी स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार ऋतिक गौतम अवधूत (वय १९, रा. संजयपार्क झोपडपट्टी, न्यु एअरपोर्ट रोड,विमाननगर, पुणे) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह विमानतळ पोलिस […]

अधिक वाचा...

सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार…

पुणेः विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत होते. विमानतळ पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार राहूल भिमराव त्रिभुवन (वय २२ वर्षे रा. संजयपार्क झोपडपटटी न्यु एअरपोर्ट रोड, विमाननगर पुणे) यास पोलिस उप आयुक्त परिमंडळ ०४, पुणे […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांची दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई…

पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पुणे शहरातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार १. गणेश उर्फ गणी सखाराम राखपसरे, वय-१९ वर्षे, रा.राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे २. नितीन किसन सकट, वय-२१ वर्षे, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे हे […]

अधिक वाचा...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय असते, हे अनेकांना माहित नसते. कोठडीची वेळ कोणावर येऊ नये. पण, याबाबतची माहिती असणे जरूरीचे आहे. भारतात असे अनेक कायदे आहेत जे सर्वसामान्यांना माहिती नसतात, परंतु ते अस्तित्वात आहेत. तसेच अनेक कायदेशीर कार्यवाही अशा आहेत ज्यांचा सर्वसामान्यांना उलगडा होतोच असे नाही. कोणताही माणूस कायद्याची माहिती नव्हती, असे सांगून […]

अधिक वाचा...

डोळा मारणं आणि फ्लाईंग किस देणेही लैंगिक छळच…

नवी दिल्ली : एखाद्याला पाहून डोळा मारणे किंवा फ्लाईंग किस करणे हे देखील लैंगिक छळ केल्याच्या श्रेणीत येते. पॉक्सो कोर्टने असे करणाऱ्या एका 20 वर्षीय युवकाला एका वर्षाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय, त्याला 15000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, आरोपी युवकाने अल्पवयीन मुलीला पाहून डोळा मारणे आणि फ्लाईंग किस करण्याचे कृत्य […]

अधिक वाचा...

वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून…

नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आवश्यक करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आवश्यक झाल्यानंतर वाहन मालकांच्या समस्या वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना समस्या येत आहेत. याविषयी माहिती जाणून घेऊयात… वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास, त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावर बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!