साताऱ्यात लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिस अधिकारी…

सातारा : साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीश प्रकरणाला नवा ट्विस्ट प्राप्त झाला आहे. न्यायाधिशांना पाच लाखाच्या लाच प्रकरणात सहाय्य करणाऱ्या इतर तिघा आरोपींपैकी एक पोलिस अधिकारी असल्याचे समोर आले आहे. आरोपी किशोर खरात हे सहाय्यक पोलिस निरिक्षक असल्याचे तपासात उघड झाले आहे. किशोर खरात हे मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असून वरळी येथे ते कार्यरत आहेत. न्यायाधीश […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…

मुंबईः महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना 31 […]

अधिक वाचा...

घाटंजी येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : ” सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, आपण लोक न्यायालयाच्या मार्गाने जाऊया.” राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर (यवतमाळ) व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 14 डिसेंबर 2024 रोजी घाटंजी (जि. यवतमाळ) येथील दिवाणी व फौजदारी […]

अधिक वाचा...

घाटंजी येथील कज्जूम कुरेशी यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील दैनिक मतदार वृत्तपत्राचे वार्ताहर कज्जूम करीम कुरेशी (वय 43) याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मीला जोशी – फलके यांनी ₹ 25,000 च्या जात मुचलक्यावर (P.R. BOND) मंजूर केला. अर्जदार कज्जूम कुरेशीतर्फे ॲड. एम. व्ही. रॉय यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. आरोपीने सदर प्रकरणात महाराष्ट्र […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा अन्…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : साखरा दरा (ता. वणी) येथील आरोपी खिमेश वंसता जगनाडे (वय 28) यांस भादंवि कलम 354 अ, 452 सह कलम 8 पोक्सो अंतर्गत केळापूर येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व ₹ 4000 दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास […]

अधिक वाचा...

चोर परदेशात अन् चोरी पुण्यात? आरोपीस सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर…

पुणे : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात नोकरानी चोरी केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. सदर तक्रारीनुसार संबंधित चोर हा तक्रारदार यांच्याकडे कामाला होता. व्यापारी हा आपली पत्नी मुले व सुनांसोबत बाहेरगावी गेला असता चोराने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरातील रोख रक्कम रुपये 25 लाख व अंदाजे 50 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने […]

अधिक वाचा...

गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…

अहमदाबाद (गुजरात): जगभरात तोतया अधिकारी, आयपीएस, पोलिस अथवा सरकारी अधिकारी बनून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पण, गुजरातमध्ये चक्क बनावट न्यायालय आढळून आले असून, न्यायालयात बनावट न्यायाधीश, बनावट कोर्टरूम आणि बनावट वकीलसुद्धा होते. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. गुजरातमधील एका बनावट न्यायालयाचा पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक म्हणजे हे न्यायालय गेल्या […]

अधिक वाचा...

आरोपी पत्रकाराचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथील एका पत्रकाराने घाटंजी पोलिस स्टेशन मधील सेवानिवृत्त पोलिस उप निरीक्षक विलास गोविंदराव सिडाम (वय 58) यांस 15,000 रुपयाची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी आरोपी कज्जूम कुरेशी (वय 44) विरुद्ध भारतीय न्याय संहिता 308 (2), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायदा 1989 ॲट्रोसीटी ॲक्ट 3 (1) (r), 3 […]

अधिक वाचा...

ऑनर किलिंग! गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप…

नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या बापाला 20 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. बापाची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा 2013मध्ये गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने […]

अधिक वाचा...

अल्पवयीन आरोपींचं वय 18 वरून आता 14 करण्याचा विचार: अजित पवार

पुणे: एखाद्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींचं वय 18 वरून आता 14 करण्याचा विचार सुरू आहे, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे. अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील याबाबत चर्चा करणार असून त्यांना याबाबतचे पत्र लिहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. बारामतीत पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!