वाहनाच्या Number Plate वरून कशी मिळवाल मालकाची माहिती…
पुणे : सरकारने संपूर्ण राज्यात HSRP नंबर प्लेट असणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत घेण्यात आला आहे. जर तुम्हाला एखाद्याच्या वाहनाची माहिती हवी असेल तर तुम्ही ती ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळवू शकता. mParivahan वेबसाइट आणि मोबाईल अॅपच्या मदतीने, वाहन क्रमांक टाकून काही मिनिटांत ऑनलाइन डिटेल्स मिळवता येतात. mParivahan व्यतिरिक्त, अनेक थर्ड पार्टी अॅप्सद्वारे […]
अधिक वाचा...मोठी बातमी! एकच पास काढा आणि वर्षभर देशभरात टोल न भरता फिरा…
मुंबई: महामार्गावरून प्रवास करताना वारंवार टोल भरण्याची कटकट असते. बॅलन्स पाहा, रिचार्ज करा, फास्ट टॅगमधून टोल कट होतो की नाही ते चेक करा. पण, 3000 रुपयांचा पास एकदाच काढून वर्षभर टोल न भरता फिरू शकता. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने फास्ट टॅगवर आधारीत 3000 रुपयांची एक स्कीम लाँच केली […]
अधिक वाचा...HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…
मुंबई: सरकारने वाहनांसाठी नवीन नियम आणले असून, 2019 पूर्वी ज्या ज्या गाड्यांच्या नंबर प्लेज जुन्या आहेत किंवा 2019 नंतरही ज्या गाड्यांच्या नंबरप्लेट जुन्या आहेत त्यांना नव्या नंबरप्लेट बसवणं बंधनकार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी वाहने खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या वाहनांमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट सक्तीने बसवाव्या लागतील. यासाठी परिवहन विभागाने चार महिन्यांचा कालावधी दिला आहे. […]
अधिक वाचा...राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…
मुंबई: राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट HSRP बसवणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही. २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी […]
अधिक वाचा...राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ…
पुणेः राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता 30 एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने […]
अधिक वाचा...वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…
पुणे: राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. 31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते. एचएसआरपी नंबर प्लेटची खासियत म्हणजे हिला एक युनिक पिन नंबर असतो. गाडीच्या पुढील बाजूची आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर युनिट पिन नंबर असतो. तर इतर […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…
मुंबईः महाराष्ट्र सरकारने वाहनांची सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. जर या नियमांचे पालन केले नाही तर अशा व्यक्तींकडून 10 हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना 31 […]
अधिक वाचा...वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून…
नवी दिल्ली : सरकारच्या आदेशानुसार 1 डिसेंबरपासून वाहनांवर हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) आवश्यक करण्यात आली आहे. हाय सिक्योरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स आवश्यक झाल्यानंतर वाहन मालकांच्या समस्या वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करताना समस्या येत आहेत. याविषयी माहिती जाणून घेऊयात… वाहनावर हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसल्यास, त्याला फिटनेस सर्टिफिकेट देण्यावर बंदी होती. परंतु 15 ऑक्टोबर रोजी […]
अधिक वाचा...
