न्यायाधीश व अधिवक्त्यांनी अधिकाधिक मराठीचा वापर करावा: नागेश न्हावकर

यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडा! घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडयानिमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे, जिल्हा सरकारी अधिवक्ता ॲड. निती दवे, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन आदीं उपस्थित […]

अधिक वाचा...

प्रियकराला विष घालून ठार मारणाऱ्या प्रेयसीला फाशीची शिक्षा…

तिरुवनंतपुरम (केरळ): तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने ग्रीष्मा (वय २४) हिला फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रियकराला ऑक्टोबर 2022 मध्ये तिने आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून आणि त्याला प्यायला देऊन हत्या केली होती. तिचे लग्न दुसरीकडे निश्चित झाल्यामुळे प्रियकरापासून सुटका करण्यासाठी तिने प्रियकराची हत्या केली होती. काका निर्मला कुमारन नायर याला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि […]

अधिक वाचा...

आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा पोलिसांवर ठपका…

मुंबईः बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलिस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. अक्षय शिंदे याला […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड याच्या पोलिस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी हत्येच्या कटात संशयित सहभागी असल्याचे कलम त्यावर लावण्यात आल्याने त्याला बीड […]

अधिक वाचा...

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला आज (बुधवार) बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराड याच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला. केज तालुक्यात संतोष […]

अधिक वाचा...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक […]

अधिक वाचा...

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड : बीड पोलिसांनी 2024 या वर्षातील जिल्ह्यातील गुन्हेगारीची आकडेवारीच शेअर केली आहे. त्यानुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये बीड पोलिस दल कारवाईच्या बाबतीत सरस ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे गुन्हे दाखल झाले असून, 191 हे खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, गुन्ह्याची उकल करण्यात पोलिस यंत्रणा सरस […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

केज (बीड) : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ खंडणीचा आरोप नसून हत्या प्रकरणाचाही आरोप असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून केज न्यायालयाने वाल्मिकला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. खंडणीचा गुन्हा नोंद झाल्यावरनंतरही तब्बल दोन आठवडे फरार […]

अधिक वाचा...

खापरी ग्रामपंचायतचे सदस्य शंकर काकडे यांची निर्दोष मुक्तता…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील खापरी येथील ग्रामपंचायत सदस्य शंकर आनंदराव काकडे याने 15 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय ध्वज उलटा फडकावल्या प्रकरणी घाटंजी येथील न्यायालय क्रंमाक 1 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल उत्पात यांनी आरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी ग्रामपंचायत सदस्य शंकर काकडे याची बाजू यवतमाळचे […]

अधिक वाचा...

समाज कल्याण अधिकारी व इतर आरोपीं विरुद्धचा खटला घाटंजी न्यायालयात नियमित सुरू…

घाटंजी, यवतमाळ, (अयनुद्दीन सोलंकी): पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी समाज कल्याण अधिकारी (यवतमाळ) माधव वैद्य व इतरांविरुद्ध घाटंजी न्यायालयात दाखल केलेली RCC/92/2005 केस बंद करण्यात आली आहे. तसेच घाटंजी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी यांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार RCC/223/2019 हि केस घाटंजी येथील कोर्ट क्रंमाक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम श्रेणी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!